fertilizer price:खताचे नवीन दर जाहीर,कोणता खत किती रुपयात मिळणार!
नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी ही बातमी आहे. कारण पेरणी झाल्यानंतर सर्वात जास्त लागणारी गोष्ट म्हणजे खत असते. पेरण्या अगोदर शेतकरी बांधवांना बियाण्याचा बद्दल माहिती असेल तर आपल्याला बियाणे कमी खर्चामध्ये कुठे मिळेल हे समजून येते.
तसेच आता पेरणी झाल्यानंतर शेतीमध्ये सर्वात जास्त आणि गरजेचा लागणारा घटक म्हणजेच खत सर्वांना माहीतच आहे खत बियाण्याचे भाव हे किती वाढलेले आहेत, कारण त्यांच्या भावामध्ये झालेल्या वाढीमुळे खत आणि बियाणे घेणे शेतकऱ्यांसाठी अवघड जात आहे.
दरवर्षी खाताच्या दरामध्ये बदल होत राहतो, चला तर मग आजच्या या लेखांमध्ये जाणून घेऊया यावर्षी खताचा दरामध्ये काय बदल आहे.
शेतकरी मित्रांनो शेतीमध्ये शेणखत टाकने हा उत्तम पर्याय आहे. परंतु शेतीमध्ये शेणखत हा बहुतांश वेळेस उन्हाळ्यामध्ये टाकला जातो आता पेरणीनंतर आपण रासायनिक खातच जास्त प्रमाणात वापरले जातात. रासायनिक खताचे भाव हे खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत आजच्या या बातमीमध्ये रासायनिक खताच्या दराबद्दल, खताबद्दल ,फर्टिलायझेशन बद्दल सविस्तर आणि संपूर्ण माहिती दिली जाईल तर तुम्ही हा लेख पूर्णपणे वाचा.
ग्रामविकास व पंचायत राज ;विभागाचे महत्त्वाचे निर्णय
रासायनिक खताचा उपयोग शेतीमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. या रासायनिक खताचा उपयोग यामुळे शेतीमध्ये पीक चांगले येत आहे. परंतु शेतीचे कस सुद्धा जात आहे मागच्या दोन अडीच वर्षापासून रासायनिक खताचे दर हे आभाळाला टेकले आहेत. दरवर्षी रासायनिक खताचा दरामध्ये वाढच होत आहे याचा फायदा रासायनिक खत बनवणाऱ्या कंपन्यांना होत आहे. परंतु याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्याला होत आहे.
चला तर मग आपण यादी सहीत जाणून घेऊया आपल्या शेतामध्ये लागणाऱ्या रासायनिक खताचा नावासहित त्याचा दर
खताचे नाव अनुदाना शिवाय दर
युरिया 2450
डी ए पी 4073
एनपीके 3291
एम ओ पी 2६५४
वरती दिलेल्या माहितीप्रमाणे शेतातील रासायनिक खताचे भाव वाढले आहेत. तुम्हाला वरील माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की कळवा.

डाळ मिल व्यवसायातून आर्थिक उत्पन्न; प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून १० लाखाचे कर्ज ३ लाख ८५ हजारांचे अनुदान!