solar panel:घरावरील सोलार पॅनल बसवा;आणि मिळणार सोलर पॅनल वर भरघोष अनुदान!

solar panel:घरावरील सोलार पॅनल बसवा;आणि मिळणार सोलर पॅनल वर भरघोष अनुदान!

आजच्या काळात आपण बघतच आहोत विजेचा वापर अधिक प्रमाणात होत आहे. आपण विजेचा अधिकाधिक वापर करत आहोत आज काल इंटरनेट हे मोठ्या प्रमाणात चालत आहे त्यामुळे वायफाय किंवा इंटरनेट केबल विजेवर जोडले जाते. त्यामुळे अत्याधिक विजेचा वापर होत आहे सगळ्यांच्या घरात आजकाल फ्रिज, टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन आहे.  त्यामुळे अधिकाधिक विजेचा वापर होत आहे.

तर आज सरकार घेऊन आला आहे एक नवीन योजना, आपल्याला घरात सोलर पॅनल बसवण्यासाठी त्यावर 40% पर्यंत अनुदान मिळणार आहे. तर आपण सोनार पॅनल बसवून लाइट बील  वाचवू शकतो. तुम्ही घरी छतावर सोलर पॅनल बसून विजेचा वापर करू शकता. सरकारने हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी ही  नवीन योजना आखली आहे. तर तुम्ही लवकरात लवकर सोलर पॅनल बसवून त्यावर 40% सूट अनुदान घेऊ शकता.

पीएम कुसुम  सौर पंप योजना, सोलार योजनेअंतर्गत सौर पंप मिळवण्याची प्रक्रिया, 95 टक्के अनुदान.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधी तुम्ही मार्केट मधून सोलर पॅनल खरेदी करून तुमच्या घरावर बसवून घ्या. नंतर ह्या अनुदानासाठी लवकरात लवकर अर्ज करा. 3 किलो वॅटच्या सोलर पॅनलवर तुम्हाला सरकार 40% अनुदान देणार आहे. आणि जर तुम्ही 10  किलो वॅटचा सोलर पॅनल बसवला तर तुम्हाला 20% सबसिडी मिळेल. तुम्ही जर 10 किलो वॅटचा सोलर पॅनल बसवला तर तुम्हाला जास्त फायदा होईल आणि जर तुम्ही 2 किलो बसवला तर त्यावर खर्च होणारा 1.20 लाख पर्यंत येईल व त्यावर 40 टक्के अनुदान भेटल्यास तुम्हाला 48,000 सरकारकडून मिळतील. तुम्हाला अनुदान मायनस करून होणारा खर्च हा 72,000 असा येईल.

एकदा तुम्ही सोलर पॅनल बसवला त्यानंतर 25  वर्ष वापरायला मिळेल हा एक सर्वात मोठा फायदा आहे. म्हणजेच तुम्हाला 25 वर्ष light बिल पे करायची गरज नाही.

सरकारकडून सबसिडीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही काळजीपूर्वक सोलर पॅनल निवडू शकता त्यामुळे तुम्हाला अधिकाधिक ह्या अनुदानाचा फायदा होईल. लवकरात लवकर सोलर पॅनल बसवून घ्या व या योजनेचा फायदा घ्या आणि वीज बिलातून सुटका करून घ्या.

अशाच नवनवीन माहिती साठी  तुम्ही आमच्या वेबसाइट ला भेट  दया

5 thoughts on “solar panel:घरावरील सोलार पॅनल बसवा;आणि मिळणार सोलर पॅनल वर भरघोष अनुदान!”

  1. मला माझ्या घराच्या छतावर सोलर बसवायचा आहे धन्यवाद

    Reply

Leave a Comment