LPG Price:घरगुती गॅस सिलेंडर झाले स्वस्त; लाभ घेण्यासाठी लगेच हे करा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Gas Cylinder Price: सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आली आहे.

महागाईने त्रस्त असणाऱ्या सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसापासून सर्व जीवन आवश्यक वस्तूच्या किमती बवाढलेल्या आहेत.

सरकार तर्फे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर च्या किमती मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

घरगुती वापराच्या १४. किलोच्या गॅस च्या टाकी चे दार मार्च २०२३ मध्ये बदलले होते त्यांनतर या दरीमध्ये कुठलीही कपात करण्यात आलेली नव्हती.

परंतु आता रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मीडिया रिपोर्ट नुसार शासन घरगुती गॅस च्या दरॅट २०० रुपयाने कपात करण्याची शक्यता आहे.

तर उज्वला गॅस योजने अंतर्गत कनेक्शन घेतल्याना यामध्ये अजून जास्तीची सवलत मिळण्याची शक्यता आहे.

ह्या बातमी नुसार जर खरच गॅस च्या दरामध्ये कपात झाली तर निशिचीतच सर्व सामान्य जनतेला एक मोठा दिलासा मिळू शकतो.

ह्या बातमी नंतर सर्व सामान्य जाणते मध्ये मिश्रा प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

काहीजण ह्याने खुश आहेत तर काहीच असे म्हणणे आहे कि गॅस च्या किमती अगोदरच भरमसाठ वाढवलेल्या होत्या त्यामुळे ह्या दरीमध्ये कपात म्हणजे दिलासा नाही आहे.

सदर केलेली कपात पाहता काहीच असे म्हणणे आहे कि हि कपात आगामी इलेक्शनला पाहून केलेली आहे त्यांनतर परत दर वाढू शकतात.

परंतु सूत्रांच्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नैसर्गिक वायूच्या किमती कमी झालेली आहेत त्यामुळे आपोआप गॅस चा दार कमी करणे सरकारला शक्य झाले आहे.

पण काही का असेना गॅस च्या दरीमध्ये कपात झाली तर सर्व सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळून महागाईच्या काळात थोडा थंडावा मिळू शकतो.

Leave a Comment