Shettale anudan yojana 2024:नवीन शेततळे घेन्यासाठी ४६ कोटींचा निधी;आजच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shettale anudan yojana 2024 शेतकरी मित्रांनो आता आपल्या शेतीतील पाण्याच्या कमतरतेसाठी चिंता करण्याची गरज नाही शेतीमध्ये जर पाण्याचे सिंचन व्यवस्था आपण तयार केली तर आपण बाराही महिने विविध प्रकारचे नियोजन करू शकतो,परंतु सिंचन व्यवस्था करायची म्हटलं खूप खर्च येतो परंतु आता काळजी करण्याची गरज नाही कारण शासनाच्या नवीन जीआर आला आहे त्यानुसार नव्या शेततळ्यासाठी 46 कोटींचा निधी मंजूर झाला आहे तर आपणही त्वरित अर्ज करून शेततळ्याची मागणी करू शकता.

हा निधी शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून नवीन शेततळे खोदण्यासाठी दीला जाणार आहे आजच्या दिवसापर्यंत राज्यात नव्याने शेतकरी करण्यासाठी एकूण 1023 शेततळ्यांसाठी 6.5 कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे.

शेततळे

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा .

शेततळे करण्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून आतापर्यंत अडीच हजारो अधिक शेततळ्यांना संमती देण्यात आले आहे त्यातील जवळजवळ 1700 नवीन शेततळ्यासाठी अर्ज प्राप्त झालेले आहे त्यापैकी 500 अनुदानही मंजूर करण्यात आले आहे.

शेततळ्यासाठी वाटप करण्यात आले आनुदान जर वापरले गेले नाही तर ते परत जाते का असे सर्वांना प्रश्न पडतो परंतु ते परत जात नाही ज्या जिल्ह्यात जेवढे मंजूर झाले आहे ते त्या जिल्ह्यात कायम स्वरूपात असते आणि जर मी विसरला असेल तर गरज असलेल्या जिल्ह्यांना पाठवला जातो राज्यात आतापर्यंत शेततळ्याच्या मार्गानुसार 55 हजार शेतकऱ्यांना याची सोडत लागले आहे त्यापैकी जवळजवळ 15000 शेतकऱ्यांनी शेततळे करण्याची तयारी चालू केली आहे आणि साडेसात हजार शेतकऱ्यांनी शेतकऱ्याकडून त्याची बिले पण जमा केलेले आहे.

त्यामुळे शेतकरी बांधवांना आपल्या शेतात शेततळे घेणे अधिक फायद्याचे आहे हे शेततळे आपल्या क्षेत्रानुसार लहान मोठे घेता येते.

असे नाही की आपल्याला क्षेत्र कमी आहे तर त्यानुसार शेततळे घेता येणार नाही जर कमीच क्षेत्र असेल तर छोटे शेत तळे घेऊ शकतात शेततळ्याच्या क्षेत्रानुसार अनुदान मिळत असते.

येथे क्लिक करून पहा

तुमच्या जिल्हयाला शेततळे अनुदानासाठी किती निधी प्राप्त झाला

Leave a Comment