Panjab Dakh: या भागात पडणार पाऊस, इथे पूर्ण पहा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

panjab dakh नमस्कार शेतकरी मित्रानो पावसाने जरी घड दिली असली तरी तो सप्टेंबर महिन्यात पडणार अस अंदाज वर्तवला जात आहे.

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा पावसासंदर्भात चा महत्वाचा हवामान अंदाज खालील प्रमाणे आहे.

पावसाचा अंदाज

ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात पावसाचे आगमन होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये भाग बदलत सप्टेंबर महिन्यात दिनांक ५ ते ८ तारखे दरम्यान पावसाच्या सरी येणार आहेत.

त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आहे दिनांक ६ ते ९ सप्टेंबर दरम्यान सगळ्यात अगोदर जोराचा मोठा पाऊस पडणार आहे.

यानंतर खालील भागामध्ये २ ते ४ सप्टेंबर दरम्यान पाऊस पडेल ते भाग खालील प्रमाणे –
नागपूर, वर्धा, लातूरचा काही भाग, सोलापूरचा काही भाग यामध्ये पंढरपूर, अक्कलकोट, धाराशिव जिल्ह्याचा काही भाग तुळजापूर, तदनंतर नांदेड चा काही भाग,भालकी, निझामाबाद, यवतमाळ, चंद्रपूर, देगलूर,पुसद, दारवा , जत.

दि 5,6,7 ,8 संप्टेबर नांदेड यवतमाळ हिंगोली परभणी बिड,अकोला अमरावती वर्धा बुलढाणा जळगाव जालना धुळे नंदुरबार नाशिक संभाजीनगर , अहमदनगर बिड गेवराई पैठन शिर्डी कोपरगाव इगतपुरी मुंबई पुणे सातारा कोकनपट्टी . कोल्हापुर, सांगली . पढंपुर , बार्शी धाराशिव लातुर . या भागात पडणार आहे.

खालील जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी
दि 6,7,8,9 सप्टेंबर दरम्यान नाशिक, अहमदनगर, संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हात हा पहिला मोठा पाउस पडेल.

सर्व शेतकरी बंडवासाठी माहितीस्तव
सर्व शेतकरी बांधवानी हे लक्षात घ्यायचा आहे कि दिनांक 5,6,7,8,9 सप्टेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विविध भागात भाग बदलत पाऊस पडेल व कार्पणाऱ्या पिकांना जीवदान मिळेल.

महत्वाचे गोष्ट शेतकरी बांधवानी लक्षात घायची आहे ती खालील प्रमाने

नोट – शेवटी हा हवामान अंदाज आहे वारे मध्ये बदल झाला तर पावसाचे ठिकाण, वेळ व दिशा बदलत जाते.

महत्वाची टिप – हा हवामान अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या शेतकरी बांधवासाठी दिलेला आहे. ज्यांना पंजाबराव डख व त्यांचा हवामान अंदाज आवडत नाहीत किंवा पटत नाही त्यांनी दूर करून सोडून द्यावा विनाकारण वाद घालू नये.

तर शेतकरी मित्रानो असा वरील हवामान अंदाज पंजाबराव डख यांनी दिला आहे.

पंजाबराव डख हवामान अंदाज साठी खालील ग्रुप जॉईन करा

Leave a Comment