सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवासाठी महत्वाची बातमी आहे, कारण सध्या शेतीमाल बाजारभावामध्ये चड उतार होत आहेत.
आम्ही आपणास बाजारभावामध्ये होणाऱ्या बदलाची व ताजे बाजारभाव नेहमी देत असतो तर आज दिनांक १ सप्टेंबर चे बाजार भाव खालील प्रमाणे आहेत.
soyabin rate today सोयाबीनच्या भावात बदल, पहा आजचा भाव
आजचा भाव
एडिम लातूर प्लांट रु. 5070 प्रति क्विंटल
खरेदी वेळ सकाळ ९ ते सायंकाळी ६
बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5005
बर्दापुर – 5015
केज – 4995
बनसारोळा – 5000
नेकनुर – 4985
घाटनांदूर- 5015
पाटोदा – 4960
तेलगाव – 4980
लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5070
शिरूर ताजबंद – 5005
शिरूर अनंतपाळ – 5010
किनगाव – 5000
किल्लारी – 5010
निलंगा – 5005
लोहारा- 5000
कासार सिरशी – 4995
वलांडी – 4995
रेणापूर – 5035
आष्टामोड – 5020
निटुर – 5010
धाराशिव जिल्हा
येडशी – 5000
कळंब – 5005
घोगरेवाडी – 5010
वाशी – 4980
धाराशिव – 5000
ईट – 4980
तुळजापूर – 5000
सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4990
नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4960
नायगाव – 4960
जांब – 4995
सोनखेड – 4960
देगलूर – 4950
परभणी जिल्हा
पुर्णा – 4940
पालम – 4940
मानवत – 4940
ब्राम्हणगाव (परभणी) – 4940
जिंतूर – 4910
तरी शेतकरी बांधवानी सोयाबीनचे हे बाजारभाव लक्षात घ्यायचे आहेत.
नोट : शेतकरी बांधवानी सोयाबीन विकण्यास नेण्यापूर्वी स्वतः बाजभवची खात्री करूनच न्यावे.
बाजारभाव मिळण्यासाठी बाजूच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉईन व्हावे