Kukut Palan information in Marathi:कुक्कुट पालन व्यवसाय संपूर्ण माहिती

Kukut Palan information2024 कुकुट पालन किंवा कोंबडी पालन हा खूप जुना व्यवसाय आहे भारतात हा व्यवसाय खूप पूर्वीपासून चालत आले नाही शेतीस जोडधंदा म्हणून हा व्यवसाय केला जातो परंतु बदलत्या काळानुसार व सुधारित कुक्कुटपालन पद्धतीने साजरा हा व्यवसाय केला तर शेतकरी आपले उत्पन्न अधिक वाढू शकतातकोंबडी पालन हा व्यवसाय शेतीचे पूरक म्हणून उपजीविकेचे साधन आहे यामध्ये मांसा सोबतच अंड्याचे देखील उत्पन्न घेता येते.

कोंबडीच्या माणसांमध्ये व अंड्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असल्यामुळे बदलत्या परिस्थितीत किंवा समाजात अंडी खाण्याचे प्रमाण वाढले आहे ज्यामुळे आपल्या शरीरातील प्रोटीन ची कमतरता भरून येते यातूनच या व्यवसायाला अधिक गती मिळाली आहे व सद्यस्थितीला कोंबडी पालन व्यवसाय करणे हा अधिकार आर्थिक फायद्याचा होत चाललेला आहे यामुळे शेतकरी आपली आर्थिक परिस्थिती अधिक सुधारू शकतात.

कुकुट पालन poultry farm हा असं आहे यात क्वचित प्रसंगीच मंदी येते आपण पाहतो की अंडी आणि चिकन यांचं मानवी आहारात एक महत्त्वाचं स्थान होत चाललेला आहे हे घटक मुख्यतः प्रोटीन पुरवठा करणारे घटक म्हणून घडले जातात आणि दगदगीच्या काळात प्रत्येक व्यक्तीला शरीरात प्रोटीनचेरी कमतरता जाणवत आहे त्यामुळे डॉक्टरही अंडी व मांस खाण्याची सजेशन देतात हा व्यवसाय कमी जागेत कमी भांडवलावरही करता येतो म्हणून हा शेतीला जोडधंदा म्हणून किंवा स्वतंत्र उद्योग म्हणूनही करता येतोपरंतु नव्याने या व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना या व्यवसायाविषयी माहिती नसते त्यामुळे आपण विशेष संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

सावधान! पुढील 3 दिवस महत्त्वाचे; हवामान विभागाकडून राज्यात हायअलर्ट

Kukut Palan कोणत्या जातीची कोंबडी निवडावी

मार्केटमध्ये माणूस व अंडी देण्याची क्षमता यानुसार विविध जाती तयार झाले आहेत यात काही खास माणसासाठी व काही अंडी च्या अधिक उत्पन्नासाठी जाती आहेत तसेच काही दोन्हीसाठी ही जाती प्रसिद्ध आहेत.

मांसासाठी

गिरीराजा, वन राजा ,श्रीनिधी, कलिंगा ब्राऊन , क्रुइलर .

अंडी

रोड आयलँड रेड,ब्लॅक ऑस्ट्रॉल , देहलम रेड , स्वर्ण धारा , ग्रामप्रिया , ग्राम श्री , मंजुश्री ,  ब्रॉउन लेग हॉर्न.

मांस व अंडी

डीपी क्रॉस,सातपुडा,सह्याद्री,कावेरी, निकोबार,आर आर

कडकनाथ, सिल्की, असील नेकेडनेक, विशेष गुणधर्मासाठी प्रसिद्ध.

भारतीय हवामानात पालन करता येणारे या जाते

७ ते ११ मे या भागात पडणार मुसळधार पाऊस; पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज !

कोंबडयाच्या जाती व मूळ प्रदेश

कोंबडयाच्या जातीमूळ प्रदेश
कडकनाथमध्य प्रदेशात
ग्रामप्रियाहैदराबाद
स्वरनाथकर्नाटक
कामरूपआसाम
चितगावपूर्व भारत
केरी श्यामामध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान
झारसीमझारखंड
वनराजाआदिवासी भाग
गिरिराजाबंगलोर
सोनेरी प्रवाहबंगळुरू
काश्मिरीकाश्मिर
टेनिस नेकेड नेकमहाराष्ट्रात
पंजाब ब्राऊनपंजाब
Poultry Farming

व्यवसाय कसा कराल ?

मुळात हा व्यवसाय मुक्त गोठ्यामध्ये गाई म्हशी सोबत आहे त्या वातावरणात करू शकतो त्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही परंतु जे शेतकरी व्यवसाय म्हणून यामध्ये उतरत आहे त्यासाठी खाली तीन पद्धतीने व्यवसाय करू शकतात.

 • मुक्त पद्धत
 • अर्ध बंदिस्त पद्धत
 • बंदिस्त पद्धत

मुक्त पद्धत

मग शेतकऱ्यांनी जर मुक्त संचार पद्धती अवलंबले तर त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होतात या पद्धतीचा वापर केलास एकदम कमी भांडवल आणि खर्च करून हा व्यवसाय करता येतोसुरुवातीला एक दिवसाची पिल्ले घेऊन हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता तसेच कोंबड्या मोकळ्या जागेत असल्याने अंडी उत्पादन वाढते.

मुक्त पद्धतीचे फायदे

 • भांडवली गुंतवणूक कमी होते व खर्चात बचत होते.
 • मुजरा वर येणारा प्रचंड खर्च कमी होतो व उद्योग फायद्यात राहतो.
 • मुक्त पद्धतीमध्ये कोंबड्याच्या खाद्यावरील खर्च कमी होतो.
 • मुक्त पद्धत असल्यामुळे उत्पादनात वाढ होते.

मुक्त पद्धतीचे तोटे

 • या पद्धतीची काही तोटे पण आहेत यामध्ये आपण ज्यावेळेस आपली कोंबडी मुक्त सोडतो त्यावेळेस इतर प्राणी जसे की घार मुंगूस कुत्रा मांजर इत्यादी कोंबड्याची शिकार करण्यासाठी लक्ष ठेवून बसलेले असतात,त्यामुळे विविध प्राणी आपल्या पक्षांची शिकार करू शकतात आपले नुकसान होते.
 • तसेच मुक्त संचार असल्यामुळे बराच वेळा कोंबड्याची चोरी होण्याचे प्रमाण वाढते व त्यामुळे खूप आर्थिक नुकसान सहन करावा लागते.

अर्ध बंदिस्त पद्धत

अर्ध बंदिस्त पद्धत म्हणजे काही काळ बंदिस्त ठेवणे व काही काळ पक्षांना मोकळे सोडणे यामध्ये एक छोटेसे सेट बांधले जाते कोंबडे हे संपूर्णतः मोकळे नाही सोडले जात, काही काळ बंदिस्त ठेवले जातात आणि नंतर ते मोकळे सोडले जातात यात पक्षांना चारा खाण्याच्या काळामध्ये बंदिस्त केले जाते आणि नंतर त्यांना मोकळे सोडले जाते.

फायदे

 • मुजरा वर खर्च कमी.
 • वन्यजीव प्राण्यापासून संरक्षण.
 • खाद्यावरील खर्चात बचत.
 • अधिक उत्पादन वाढ.

बंदिस्त पद्धत

बंदिस्त पद्धत म्हणजे या पद्धतीमध्ये कोंबड्यांना संपूर्णपणे बंदच ठेवले जाते त्यांना मोकळे केले जात नाही यामध्ये मुख्यतः बाहेरच्या जातींचा समावेश असतो एक दिवसाच्या पहिल्यापासून कोंबड्याचे पूर्ण आयुष्य पण त्यांना बंदिस्त ठेवले जाते बंदिस्त शेडमध्ये वापर ठेवल्या जाणाऱ्या जाती हे अधिक उत्पादन देणाऱ्या जाती असतात या मुख्यता माणूस उत्पादन जाते असतात या कमी कालावधीमध्ये विक्री करण्यास तयार होतात त्यामुळे बंदिस्त पद्धती शेतकऱ्यास फायद्याचे ठरू शकते.

फायदे

 • उत्पादनात प्रचंड वाढ.
 • अंडी मांस दोन्हीचे उत्पादन.
 • स्वतंत्र व्यवसाय म्हणून करता येते.
 • जास्तीचा नफा मिळतो.

पाण्याची व्यवस्था

कोंबडीच्या आहारामध्ये पाणी हा मुख्य घटक आहे त्यामध्ये कोमल न देण्यात यावे पाणीही उंचावर असावी व ते नेहमी साप व निर्जंतुकीकरण करावे जेणेकरून पक्षांना लवकर आजार होणार नाहीत उन्हाळ्यात कोंबड्याची मर थांबवण्यासाठी थंड पाण्याचा पुरवठा करणे आवश्यक आहेकोंबडींना देण्यात येणारे पाण्याचे भांडे वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे असते जेथून पाण्याची व्यवस्था आहे ती पाण्याची टाकी झाकलेली असावी जेणेकरून पक्षांना संसर्ग होणार नाही कारण कोंबड्यातमार होण्याचे मुख्य कारण हे पाणी असते पाण्याद्वारे संसर्ग होऊन त्या अधिक प्रमाणात मर पावतात.

नियोजन

 • जर आपल्याला अंडी उत्पादन घ्यायची असेल तर पहिल्या दिवसापासून स्वतंत्र नियोजन करणे गरजेचे आहे.
 • मानस उत्पादनासाठी योग्य जातीची निवड करणे गरजेचे आहे.
 • वेळोवेळी औषध उपचार व लसीचा माहिती असणे आवश्यक आहे.
 • पक्षांना होणारे रोग व विविध आजार यांची माहिती घेणे.
 • उत्पादन घेत असल्या जातीला योग्य मार्केट कुठे आहे याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
 • पक्षाच्या दोन बॅचमधील नियोजन करणे व ते अवलंबणे आवश्यक आहे.

भारतात कुक्कुटपालन कसे करावे?

सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे आदर्श स्थान, योग्यरित्या सुरक्षित पायाभूत सुविधा आणि उपकरणे आणि संबंधित आरोग्य विभागांकडून पडताळणी आणि मान्यता . त्या व्यतिरिक्त, जेव्हा भारतात कुक्कुटपालन कसे सुरू करायचे याचा विचार केला जातो तेव्हा आपल्याला अतिरिक्त निधीची देखील आवश्यकता असेल.

FAQ

बॉयलर कोंबडी पालन फायदेशीर आहे का ?

हो बॉयलर कोंबडी पालन खूप फायदेशीर आहे बॉयलर कोंबडी पालन करण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत यामध्ये शेड बांधणी पासून पिल्लं घेण्यापर्यंत शासनातर्फे अनुदान दिलं जातं तसेच याची दर तीन महिन्याला एक बॅच येते जरी एखादी बॅच तोट्यात गेली तरी बाकीच्या म बॅच ह्या फायद्याच्या ठरतात यातून अनेक लोकांनी आपली आर्थिक प्रगती केली.

पोल्ट्री फार्म व्यवसायाच्या स्वरूप काय आहे ?

शेवगा व्यवसाय घरगुती पद्धतीने करता येतो तसेच आपल्याकडे भांडवल असेल तर हा व्यवसायिक दृष्टिकोनही यामध्ये उतरता येते यात अंडी उत्पादन मांस उत्पादन करून फायदा मिळवता येतो.

पोल्ट्री फार्म व्यवसाय फायदेशीर आहे का ?

हो हा व्यवसाय भारतामध्ये खूप फायदेशीर आहे कारण भारतामध्ये माणसावर करण्याचे प्रमाण वाढत आहे तसेच भारत सरकारने अंडी खाण्यासाठी प्रोत्साहन योजना राबवले आहेत.

40 कोंबड्यासाठी मला कोणत्या आकाराच्या कोपची आवश्यकता आहे ?

यासाठी तुम्हाला चार फूट बाय आठ फूट आकाराच्या जागेचे खूप तयार करणे गरजेचे आहे हे कोप लाकडी फळापासून किंवा लोखंडी रोड पासून तयार करू शकता यात प्रत्येक कोंबडी दहा चौरस फूट जागा लागेल म्हणजे तुम्ही कमी जागेत हे करू शकता.

कोंबडी पालन कसे करावे ?

कोंबडी पालन कसे करायचे तर सुरुवातीला छोट्या जागेत कमी पक्षापासून सुरुवात करावी कोंबडी पालनासाठी शेड उभारणी गरजेचे असते ते कमी खर्चात उभा करावे व हळूहळू कोंबड्या वाढवून व शेड वाढून कोंबडी पालन करावे.

मी किती कोंबड्या पासून सुरुवात करावी ?

तुम्ही साधारणता तीन कोंबड्या पासून सुरुवात करू शकता व त्यानंतर हळूहळू कोंबड्या वाढू शकतात.

कंत्राटी कुक्कुटपालनासाठी कोणती कंपनी सर्वात चांगली आहे ?

जर तुम्ही कंत्राटी कुक्कुटपाल करणार असेल तर सध्या भारतामध्ये स्कायलार्क हॅचरीज ही कंपनी सर्वात चांगली आहे.

Conclusion

शेतीचे शेती जोडधंदा म्हणून आपण कुकुट पालन व्यवसाय कडे पाहतो यावर आहे व्यवसायाची यशस्वीता अवलंबून आहे वरील लेखांमध्ये आपण कोंबडी पालन व्यवसाय साठी लागणारे सर्व गोष्टी पाहिल्या आहेत याचा आपल्या सर्व शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल.

2 thoughts on “Kukut Palan information in Marathi:कुक्कुट पालन व्यवसाय संपूर्ण माहिती”

  • धन्यवाद माहिती आवडली असेल तर आपल्या whatsap ग्रुप वर नक्की शेयर करा

   Reply

Leave a Comment