Israel farming technology: इस्त्रायलचे शेतकरी का आहेत एवढे श्रीमंत; ते करतात हे काम बघा!

Israel farming technology: इस्त्रायलचे शेतकरी का आहेत एवढे श्रीमंत; ते करतात हे काम बघा!

इस्त्रायल या देशाची भौगोलिक परिस्थिती महाराष्ट्रासारखीच अवर्षणप्रवण स्वरुपाची आहे. पण तेथील शेतकऱ्यांनी प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीवर मात करुन सुधारित शेतीचे अनेक प्रयोग यशस्वी केले आहेत. त्यामुळे आपल्यासाठी इस्त्रायलची शेती आदर्श मानली जाते. तेथील शेतकरी कमी पाण्याचा वापर करून शेती फुलवतात. तेथील शेतकरी आणि आपल्या शेतकऱ्यांमध्ये दिसणारा फरक.

इस्त्रायलचे शेतकरीआपले शेतकरी  
शेतात ठिबकसिंचनाद्वारे पाणी देतात.शेताला पाटाद्वारे पाणी देतात.  
पाण्याचा हिशोब (ऑडीट ) ठेवतात.पाण्याचा हिशोब (ऑडीट ) ठेवण्याची सवय नाही.
पर्जन्यमानाची मोजणी करतात.  पर्जन्यमानाची मोजणी करीत नाहीत.  
परिसरातील जलसंचयाची मोजणी करतात.  गाव परिसरातील जलसंचयाविषयी काहीच माहिती नसते. हे सरकारचे काम आहे अशी धारणा.  
झालेले पर्जन्यमान व उपलब्ध जलसाठा लक्षात घेऊन पीक कोणते लावावे, हे ठरवतात.  झालेले पर्जन्यमान व परिसर भूगर्भातील जलसाठा याविषयी माहिती नसते. पीक लागवड परिस्थितीनुरूप केली जात नाही.
सर्व शेतकऱ्यांना समान पाण्याचे वाटप.  सधन शेतकरी विहिरी, बोअरवेल खोदून निसर्गातील जास्तीत जास्त पाणी आपल्या शेतीकडे वळवतो. निर्धन शेतकऱ्याची शेती यापासून वंचित राहते. समान पाणी वाटप केले जात नाही.  
पाण्याचा पुनर्वापर करण्याची सवय.  पाण्याचा पुनर्वापर नाही.  
भौगोलिक आणि हवामानाच्या परिस्थितीनुरुप पीक लागवड.  भौगोलिक व हवामान विषयक परिस्थितीला फाटा देऊन पीक लागवड करतात. (उदा. अवर्षणप्रवण क्षेत्रात केली जाणारी ऊस लागवड)  
हवामानाच्या अंदाजाचा अभ्यास करतो.  हवामानाच्या अंदाजाचा अभ्यास करीत नाही.  
डाळ मिल व्यवसायातून आर्थिक उत्पन्न; प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून १० लाखाचे कर्ज ३ लाख ८५ हजारांचे अनुदान!

Leave a Comment