hdfc home loan: हक्काचे घर; आत्ता होणार सर्व शेतकऱ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण  !

 आपलं स्वतःचं घर असणे आयुष्यात सर्वात मोठे सुख आहे, शहरी भागातच सगळे घर करतात पण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही एचडीएफसी होम लोन विशेष योजना घेऊन येत आहे

आपण पाहतो की ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी कुठल्याही बँकेचे होम लोन मिळत नाही परंतु एचडीएफसी बँकेने शेतकरी आहे त्यांच्यासाठी hdfc home loan ही ऑफर आणली आहे

आता तुम्ही म्हणाल की आपण बागायतदार नाही किंवा जास्त उत्पन्नाची पीक घेत नाही तर आम्हाला लोन मिळेल का ?

परंतु आता घाबरायचे कारण नाही कारण hdfc home loan लोन हे सर्वांसाठी आहे तुमच्याकडे जी  शेती आहे आणि तुम्ही जे कुठलेही पीक उत्पन्न म्हणून घेता त्याच्या आधारावर एचडीएफसी बँक तुम्हाला एचडीएफसी होम लोन देणार आहे .

त्यामुळे आता कुठल्याही शेतकरी बांधवांची स्वप्न अपुरे राहणार नाही तर प्रत्येक शेतकरी हा आताच आपल्या स्वतःचे सुंदर असे घर बांधू शकतो त्यासोबत तुम्ही जर स्वयंरोजगार करत असाल तर तुम्हालाही हे hdfc home loan भेटणार  आहे.

hdfc Home Loan EMI Calculator यथे पहा

एचडीएफसी होम लोन ग्रामीण साठी लागणारे कागदपत्रे

ओळखीचा पुरावा म्हणून लागणारी कागदपत्रे

पॅन कार्ड

पॅन कार्ड नसेल तर फॉर्म 60

इतर कागदपत्रे

  • ड्रायव्हिंग लायसन
  • इलेक्शन वोटर आयडी
  • मनरेगा जॉब कार्ड
  • आधार कार्ड

उत्पन्नाचा प्रुफ म्हणून लागणारी कागदपत्रे

  • शेतीच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणजेच 7/12
  • शेतात कुठले पीक उत्पन्न म्हणून घेता त्याचा पुरावा म्हणजे 8अ
  • शेवटच्या सहा महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट

Hdfc home loan अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “hdfc home loan: हक्काचे घर; आत्ता होणार सर्व शेतकऱ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण  !”

Leave a Comment