HDFC Home Loan: सुंदर घराचे स्वप्न पूर्ण ;नवीन योजना कमी कागदपत्रे !

Hdfc home loan एचडीएफसी होम लोन

आपला एक सुंदर घर असावं असं प्रत्येकाचा स्वप्न असतं घर हे फक्त भिंतीच नसतं त्यामध्ये आपल्या भावना असतात त्याच घरात आपला बालपण गेलेला असतो त्या घराला एक घरपण असतंयाच घरात आपण आनंद दुःख असे वेगवेगळ्या घटना घडलेल्या असतात आणि त्या अनुभवलेले असतात या जगात आपली नाती व संबंध वाढलेले असतात.

आपलं घर म्हणजे एक प्रकारचा मानसिक आधारस्तंभ आणि ते जर घर सुंदर असेल तर दिवसभरात किती थकवा येऊ द्या किंवा कामास लोड येऊ द्या घरी आलेले सर्व काही दूर होतात पण प्रत्येकला वाटते की एक आपला सुंदर असं घर असावे  परंतु आर्थिक अडचणीमुळे आपणास सुंदर बांधू शकत नाही आणि असं वाटतं की हे स्वप्न स्वप्नच राहते काय परंतु आता चिंता करण्याचे काही कारण नाही कारण hdfc home loan हे आपलं स्वप्न पूर्ण करणार आहे एचडीएफसी होम लोन मिळवणे अधिक सोपे झाले आहे एचडीएफसी होम लोन कमी कागदपत्रांमध्ये व सोप्या काही स्टेप्स मध्ये आपल्याला मिळून जाईल त्यासोबतच आपले घराचे स्वप्न पूर्ण होईल

Hdfc home loan घेण्याचे फायदे  

सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऑनलाईन प्रोसेस

सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त चार टप्प्यात आपल्याला लोन मंजूर होईल

स्व निर्धारित रिपेमेंट ऑप्शन

आपल्याला गरज असेल तेवढे होम लोन तेही सर्व सोप्या EMI प्रक्रियेत

सोपी कागदपत्रे

एचडीएफसी होम लोन मिळवण्यासाठी कमीत कमी कागदपत्रे व सोपी कागदपत्रे त्यामुळे वेळ आणि कष्टांची  बचत

24 तास सहकार्य

एचडीएफसी होम लोन घेण्यासाठी बँकेतर्फे ट्वेंटी फोर सेवन मदत व्हाट्सअप मार्फत ही संपर्कात एचडीएफसी लोन मिळवण्यासाठी बँकेत जायची गरज नाही आपल्या एचडीएफसी खात्यावरूनही तुम्ही अप्लाय करू शकता

ऑनलाइन लोन अकाऊंट

कागदपत्रे

ओळखीचा पुरावा

पॅन कार्ड

पॅन कार्ड नसेल तर फॉर्म 60

ओळखीचा पुरावा म्हणून इतर कागदपत्रे

पासपोर्ट

ड्रायव्हिंग लायसन

वोटर आयडी

जॉब कार्ड

आधार कार्ड

 उत्पन्नाचा पुरावा म्हणून लागणारे कागदपत्र

नोकरदार असेल तर शेवटच्या तीन महिन्याची सॅलरी स्लिप

सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट

चालू वर्षाचा फॉर्म 16

व्यवसायिक असेल तर आयटी रिटर्न

शेवटच्या बारा महिन्याचे करंट अकाउंट स्टेटमेंट

एचडीएफसी होम लोन ग्रामीण यथे पहा

प्रोसेसिंग फीस

लोन अमाउंटच्या 0.50% किंवा 3000 रुपये ची जास्त असेल ती

Home Loan Interest Rates
एचडीएफसी होम लोन इंटरेस्ट रेट

एचडीएफसी होम लोन इंटरेस्ट रेट

चालू लागू असलेल्या रेपो रेट 6.50%

Hdfc home loan अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment