Weather Report: या भागात पडणार जोरदार; पाऊस आजचा हवामान अंदाज!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Report Today: श्रावण महिना सुरु झाल्यापासून राज्यात पावसाचे प्रमाण सरारीपरेक्षा खूप कमी आहे.

हवामान अंदाज

राज्यातील धरने अद्याप भरली नाहीत. गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत राज्यातील विविध भागातील धरणे शंभर टक्के भरली होती.

आजच्या सारखी पावसाची परिस्थिती राहिली तर राज्यात निश्चित ह्यावर्षी पाणी प्रश्न गंभीर होऊ शकतो.

राज्यात सध्या ऊन पावसाचा खेळ सुरु आहे. थोडा वेळ ऊन पडते तर थोड्या वेळाने त्या भागात लगेच पाऊस पडतो.

सध्या श्रावण महिना सुरु आहे आणि म्हणून ह्या श्रावण महिन्यात पडणाऱ्या पावसाला श्रावण सारी असेही म्हणतात.
म्हणून राज्यात सध्या श्रावन सारी सुरु आहेत असे आपण म्हणू शकतो.

पण सध्या राज्यातील शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण आहे कारण पाऊस पडत नसल्याने आलेली पिके करपत आहेत.

पण अशामध्ये सध्याच्या वातावरणामध्ये शेतकरी बांधवासाठी एक दिलासा दायक बातमी आहे ती खालील प्रमाणे आहे.

कारण राज्यात काही भागामध्ये पाऊस ची शक्यता आहे ते आपण कोणत्या भागामध्ये ते पाहू.

आजचा हवामान अंदाज

मान्सूनच्या कमी दाबाचे पश्चिमी एक टोक उत्तरेला म्हणजे हिमालयाकडे आहे तर पूर्व टोक मणिपूर राज्याकडे आहे.

सध्या पावसाचे वारे हे तामिळनाडू च्या किनारपट्टी दरम्यान दिड किलोमीटर वर वाहत आहेत.

राज्यामध्ये कोकण भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो.

तर उर्वरित भागामध्ये विदर्भ, मराठवाडा, खान्देश, नागपूर व पश्चिम महाराष्ट्र या विभागामध्ये ढगाळ वातावरण सह कमी प्रमाणात हलक्या सारी पडू शकतात.

राज्यात ढगाळ वातावरणासह उकाडा किती दिवस राहणार

तर राज्यात ढगाळ वातावरणासह उकाडा अजून काही दिवस कायम राहू शकतो. तसेच इथे जिथे पावसाचं ऊन पाऊस खेळ सुरु आहे तिथे उन्हाचा पारा पण जास्तीचा असणार आहे.

To Read latest agriculture news in Marathi and Get the latest updates on havaman andaj, Market updates, Bazar Bhav, weather report, rain forecast, government schemes for farmers and Farmer Success Stories.

Leave a Comment