Soyabin Market Rate: सोयाबीनच्या बाजार भावामध्ये मोठे बदल, बघा आजचा भाव!

Soyabin Market Rate: सोयाबीनच्या बाजार भावामध्ये मोठे बदल, बघा आजचा भाव!

Soyabin Market Rate: सध्या महाराष्ट्र व राष्ट्रीय स्तरावर सोयाबीन च्या बाजार भावामध्ये चढ उत्तर जाणवत आहे.

एडिएम (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 28 ऑगस्ट 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.

आजचा भाव

एडिएम लातूर प्लांट रु. 5020/- प्रति क्विंटल

खरेदी केंद्रावर सोयाबीनच्या खरेदीची वेळ – स.  9:00 – 6:00 असेल

बीड जिल्हा

अंबाजोगाई –  4955

बर्दापुर –  4965

केज –  4945

बनसारोळा –  4950

नेकनुर –  4935

घाटनांदूर-  4965

पाटोदा – 4910

तेलगाव –  4930

लातूर जिल्हा

वेंकटेश वेअर हाऊस –  5020

शिरूर ताजबंद –  4955

शिरूर अनंतपाळ –  4960

किनगाव –  4950

किल्लारी –  4960

निलंगा –   4955

लोहारा-  4950

कासार सिरशी –  4945

वलांडी –  4945

रेणापूर –  4985

आष्टामोड –  4970

निटुर –  4960

धाराशिव  जिल्हा

येडशी –  4950

कळंब –  4955

घोगरेवाडी  –  4960

वाशी –  4930

धाराशिव –  4950

ईट –  4930

तुळजापूर –  4950                                                   

सोलापूर जिल्हा

गौडगाव –  4940

नांदेड जिल्हा

अर्धापूर (खडकुत)-  4910

नायगाव –  4910

जांब –   4945

सोनखेड –  4910

देगलूर –  4900

परभणी जिल्हा

पुर्णा –  4890

पालम –  4890

मानवत –  4890

ब्राम्हणगाव (परभणी) –  4890

 जिंतूर –  4860

तरी शेतकरी बांधवानी वरील बाजारभावाची नोंद घ्यायची आहे.

आपल्याला आत व्हाट्सअप वर बाजारभावाची उपडेट मिळतील

त्यासाठी ऍग्रो न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

हे ही वाचा : राज्यात दुष्काळ जाहीर

1 thought on “Soyabin Market Rate: सोयाबीनच्या बाजार भावामध्ये मोठे बदल, बघा आजचा भाव!”

Leave a Comment