Soybean rate today: ब्राझील च सोयबीन पावसानं गेलं; आपला सोयबीन भाव वाढणार !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean:  देशांतर्गत सोयबीन बाजार भाव वर मुखय परिणाम करणारे घटक म्हणजे देशांतर्गत उत्पन्न, आंतरराष्ट्रीय सोयबीन soybean व सोयपेंड चे भाव, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोयबीनचे उत्पन्न तसेच आपल्या येथील सरकारी धोरण. तर आपण आंतरराष्ट्रीय बाबाबत सविस्तर माहिती पाहू.

soybean rate international

 सध्या सोयबीन बाजारातील परिस्थितीकडे आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजाराचा प्रमुख परिणाम होतो. तसेच आंतरराष्टीय स्थरावर सोयबीन उत्पदक देश आहेत ते तीन प्रमुख देश – ब्राझील, अर्जेंटिना आणि चीन हे तीन देश सोयबीन soybean च्या बाजारपेठेवर राज्य करणारे देश म्हणता येईल कारण त्याच्या आणि त्यांच्या येथील सोयबीन soybean उत्पन्नाचा तसेच येथील बाजारभाव चा लहान बदल इतर देशावरील सोयबीन soybean बाजारभाव वर परिणाम करत आहेत.

soybean brazil

ब्राझील सोयबीन soybean उत्पादनाच्या बाबतीत प्रमुख देश आहे, सध्या या देशात सोयबीन काढणी सुरु आहे येथे पावसामुळे अनेक भागात  व्यत्यय येत आहे, ज्यामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे. त्याचा परिणाम येत्या काही महिन्यांत बाजारात जाणवू शकतो. कारण येथील सोयबीन उत्पन्न जर कमी झाले तर जागतिक बाजारपेठेत सोयबीन आणि सोयबीन उत्पादनांना मागणी वाढण्याची चिन्हे असून, त्यामुळे दरात बदल होण्याची शक्यता आहे. आणि याचा परिणाम भारतीय बाजारपेठे व आपल्या महाराष्ट्रातील बाजारभावात होऊ शकतो.

soybean Argentina

अर्जेंटिनामध्ये सोयबीन soybean कापणी सुरू झाल्यामुळे आगामी काळात भारतीय बाजारावर येथील उत्पन्न तसेच भावाचं परिणाम दिसून येईल.  अर्जेंटिना कृषी संशोधन केंद्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथे आतापर्यंत 8 टक्के सोयबीनची soybean काढणी झाली आहे. सोयबीन  soybeanउत्पादनात अर्जेंटिना तिसऱ्या क्रमांकावर असूनही, देखील येथे  ब्राझील आणि युनायटेड स्टेट्सपेक्षा व चीन पेक्षा जास्त सोयबीनचे गाळप करतात म्हणजे येथे सर्वात जास्त प्रक्रिया प्लांट आहेत.

us soybean oil

त्यामुळे सोयपेंड व सोयबीन cbot soybean oil तेल याचे येथे जास्त प्रमाणात उप्तन्न घेतले जाते. यामुळे सोयबीन पेंड आणि us soybean oil सोयबीन तेल उत्पादनात अर्जेंटिना अग्रेसर आहे.  त्यामुळे ब्राझीलबरोबरच अर्जेंटिना सोयबीनच्या बाजारावरही भारतीय बाजारभाव तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.

us soybean oil rate

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयबीन soybean भाव वाढले असून, त्याचा परिणाम भारतीय बाजारावर स्पष्टपणे होत आहे. तसेच पामतेलाच्या दरातही वाढ झाल्याने सोयबीन तेल सर्वसामान्यांना दिलासा देणारे ठरत आहे. परंतु, सूर्यफूल तेल आणि सोयबीन तेलाच्या cbot soybean oil पुरवठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बाजारातील भाव थोडासा कमीही होऊ शकतो. या बदलत्या वातावरणात सोयबीनची भाव वाढ कायम राहणे अवघड आहे.

आजचे सोयबीन भाव महाराष्ट्र  soybean rate today

बाजार समितीसर्वसाधारण दरआवकजात/प्रतपरिमाण
जळगाव सोयबीन भाव420033क्विंटल
तुळजापूर सोयबीन भाव450060क्विंटल
अमरावती सोयबीन भाव44514476लोकलक्विंटल
नागपूर सोयबीन भाव4495837लोकलक्विंटल
मेहकर सोयबीन भाव4300900लोकलक्विंटल
जळकोट सोयबीन भाव4431126पांढराक्विंटल
चिखली सोयबीन भाव4250३७०पिवळाक्विंटल
बीड सोयबीन भाव4575१२०पिवळाक्विंटल
वाशीम सोयबीन भाव4400२४००पिवळाक्विंटल
हिंगोली सोयबीन भाव4400६९पिवळाक्विंटल
गंगाखेड सोयबीन भाव430027पिवळाक्विंटल
देउळगाव राजा सोयबीन भाव430015पिवळाक्विंटल
तासगाव सोयबीन भाव483017पिवळाक्विंटल
आंबेजोबाई सोयबीन भाव4500180पिवळाक्विंटल
मंठा सोयबीन भाव44004पिवळाक्विंटल
पाथरी सोयबीन भाव42002पिवळाक्विंटल
सिंदी सोयबीन भाव4195117पिवळाक्विंटल
लासलगाव – विंचूर सोयबीन भाव4350370क्विंटल
बार्शी सोयबीन भाव4500107क्विंटल
छत्रपती संभाजीनगर सोयबीन भाव423218क्विंटल
नांदेड सोयबीन भाव4395310क्विंटल
चंद्रपूर सोयबीन भाव422092क्विंटल
सिल्लोड सोयबीन भाव42508क्विंटल
कारंजा सोयबीन भाव43953000क्विंटल
श्रीरामपूर सोयबीन भाव42507क्विंटल
लासूर स्टेशन सोयबीन भाव425014क्विंटल
सेलु  सोयबीन भाव4350115क्विंटल
वैजापूर सोयबीन भाव428012क्विंटल
तुळजापूर सोयबीन भाव450060क्विंटल
मानोरा सोयबीन भाव4434227क्विंटल
मालेगाव (वाशिम) सोयबीन भाव4300410क्विंटल
राहता सोयबीन भाव435019क्विंटल
धुळे सोयबीन भाव42609हायब्रीडक्विंटल
अमरावती सोयबीन भाव45006073लोकलक्विंटल
परभणी सोयबीन भाव430032लोकलक्विंटल
नागपूर सोयबीन भाव4425450लोकलक्विंटल
हिंगोली सोयबीन भाव4368600लोकलक्विंटल
कोपरगाव सोयबीन भाव4350125लोकलक्विंटल
जळकोट सोयबीन भाव4501162पांढराक्विंटल
धर्माबाद सोयबीन भाव44501730पिवळाक्विंटल
जालना सोयबीन भाव44502150पिवळाक्विंटल
अकोला सोयबीन भाव43802724पिवळाक्विंटल
यवतमाळ सोयबीन भाव4267211पिवळाक्विंटल
चिखली सोयबीन भाव4306373पिवळाक्विंटल
हिंगणघाट सोयबीन भाव39003350पिवळाक्विंटल
वाशीम सोयबीन भाव44001500पिवळाक्विंटल
वाशीम – अनसींग सोयबीन भाव4400600पिवळाक्विंटल
मुर्तीजापूर सोयबीन भाव4350900पिवळाक्विंटल
खामगाव सोयबीन भाव42754537पिवळाक्विंटल
मलकापूर सोयबीन भाव4250321पिवळाक्विंटल
दिग्रस सोयबीन भाव4375165पिवळाक्विंटल
वणी सोयबीन भाव4200256पिवळाक्विंटल
जामखेड सोयबीन भाव420026पिवळाक्विंटल
गेवराई सोयबीन भाव438059पिवळाक्विंटल
गंगाखेड सोयबीन भाव430025पिवळाक्विंटल
तेल्हारा सोयबीन भाव4400140पिवळाक्विंटल
चांदूर बझार सोयबीन भाव4210168पिवळाक्विंटल
दर्यापूर सोयबीन भाव4275500पिवळाक्विंटल
देउळगाव राजा सोयबीन भाव425013पिवळाक्विंटल
वरोरा सोयबीन भाव390089पिवळाक्विंटल
वरोरा-शेगाव सोयबीन भाव400021पिवळाक्विंटल
वरोरा-खांबाडा सोयबीन भाव360045पिवळाक्विंटल
आंबेजोबगाई सोयबीन भाव4530200पिवळाक्विंटल
औसा सोयबीन भाव46661252पिवळाक्विंटल
औराद शहाजनी सोयबीन भाव4555110पिवळाक्विंटल
मुखेड सोयबीन भाव460016पिवळाक्विंटल
हिमायतनगर सोयबीन भाव4300109पिवळाक्विंटल
उमरगा सोयबीन भाव44013पिवळाक्विंटल
सेनगाव सोयबीन भाव422545पिवळाक्विंटल
पाथरी सोयबीन भाव43525पिवळाक्विंटल
नादगाव खांडेश्वर सोयबीन भाव4345318पिवळाक्विंटल
शेगाव सोयबीन भाव430013पिवळाक्विंटल
सिंदखेड राजा सोयबीन भाव4615315पिवळाक्विंटल
घाटंजी सोयबीन भाव415040पिवळाक्विंटल
उमरखेड सोयबीन भाव4350100पिवळाक्विंटल
उमरखेड-डांकी सोयबीन भाव4350120पिवळाक्विंटल
भंडारा सोयबीन भाव41003पिवळाक्विंटल
राजूरा सोयबीन भाव4375125पिवळाक्विंटल
कळमेश्वर सोयबीन भाव445050पिवळाक्विंटल
काटोल  सोयबीन भाव4200159पिवळाक्विंटल
सिंदी(सेलू) सोयबीन भाव4350496पिवळाक्विंटल
सोयबीन
 बँकाचे हे नियम बदलले आत्ताच घ्या बघून;

Leave a Comment