soybean: सोयबीन भाव का वाढत नाही?पहा!

soybean rate: नवीन वर्षाची सुरवात होऊन आता २० दिवस झाले आहेत पण अजून पण सोयाबीन चा भाव वाढत नाही आहे, याची चिंता सर्व शेतकरी वर्गाला तसेच सोयाबीन उत्पादक शेतकरी याना आहे. पण यामागची कारणे समजून घेणे महत्वाचे आहे. हा अतिशय महत्वपूर्ण लेख तरी शेवटपर्यंत वाचावा.

यावर्षी अगोदरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सॊयपेन्डचे भाव कमी आहेत. तसेच भारतीय केंद्र सरकारतर्फे खाद्यतेल संदर्भातील आयातशुल्क यामध्ये खूप कपात केलेली आहे ती २०२३ साठी होती त्यामध्ये सुधारणा करून परत यावर्षीही कायम ठेवली आहे. त्यामुळे भारतात आता वर्षभर परत खाद्यतेल ची ची आयात होऊन सर्व तेलबियांच्या भावावर म्हणजे सोयाबीन, सूर्यफूल, करडई इत्यादींच्या भावावर परिणाम दिसून येईल.

मागील काही महिन्याचा सोयबीन भावाचा अभ्यास केला तर असे लक्षात येते कि भाव वाढण्या ऐवजी उलट ढासळत आहेत. काल  महाराष्ट्रातील प्रमुख बाजारसमितीमध्ये सोयाबीनचा सरासरी भाव ४१०० ते ४६०० च्या आसपास होते, पण राहुरी बाजार पेठेत सर्वात कमी भावाची नोंद झाली.

महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजारपेठातील सोयबीनचे भाव

 छत्रपती संभाजीनगर बाजारसमिती येथील सोयबीन भाव रु 4476

वांबोरी बाजारसमिती  येथील सोयबीन भाव रु 3801

पाचोरा बाजारसमिती  येथील सोयबीन भाव रु 4600

सिल्लोड बाजारसमिती  येथील सोयबीन भाव रु 4600

उदगीर  बाजारसमिती  येथील सोयबीन भाव 4682

कारंजा बाजारसमिती  येथील सोयबीन भाव रु 4575

रिसोड बाजारसमिती  येथील सोयबीन भाव रु4550

तुळजापूर बाजारसमिती  येथील सोयबीन भाव रु4625

मालेगाव बाजारसमिती  येथील सोयबीन भाव रु4500

राहता बाजारसमिती  येथील सोयबीन भाव रु4625

परभणी बाजारसमिती  येथील सोयबीन भाव रु 4650

चोपडा  बाजारसमिती  येथील सोयबीन भाव रु 4500

नागपूर बाजारसमिती  येथील सोयबीन भाव रु 4538

अमळनेर  बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु 4500

हिंगोली  बाजारसमिती  येथील सोयबीन भाव रु4440

कोपरगाव      बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु 4500

अंबड (वडी गोद्री)   बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु 4176

मेहकर  बाजारसमिती  येथील सोयबीन भाव रु 4550

परांडा  बाजारसमिती  येथील सोयबीन भाव रु4600

निफाड  बाजारसमिती  येथील सोयबीन भाव रु 4630

लातूर    बाजारसमिती  येथील सोयबीन भाव रु4710

मुरुड   बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4650

जालना बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4600

अकोला बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4600

यवतमाळ      बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु 4380

मालेगाव       बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4540

आर्वी   पिवळा बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4350

चिखली बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4520

वाशीम बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4550

 अनसींग बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4550

पैठण  बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4470

वर्धा   बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4300

खानेगाव नाका बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु  4495

जिंतूर बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4550

मलकापूर बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4505

दिग्रस बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु 4495

वणी   बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु 4400

सावनेर बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4500

गेवराई बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4450

देउळगाव राजा बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4500

वरोरा बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4200

खांबाडा बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4200

नांदगाव बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4651

गंगापूर बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु3900

आंबेजोबाई     बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4700

चाकूर बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4517

जळगाव  बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4250

शहादा बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4639

औराद शहाजानी बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4616

मुरुम  बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4276

सेनगाव बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4500

पाथरी बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4550

नेर परसोपंत बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4485

उमरखेड बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4620

डांकी बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4620

राजूरा  बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4451

काटोल  बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु 4450

पुलगाव बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4300

सिंदी   बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4250

सिंदी(सेलू)     बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4450

सोनपेठ बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4650

लासलगाव बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु 4650

विंचूर  बाजारसमिती  येथील सोयाबीन भाव रु4550

तरी वरील प्रमाणे सर्व बाजार समितीमध्ये सोयाबीनचे भाव होते , आपण स्वतः भावाची खात्री करूनच विक्रीस न्यावे. 

Leave a Comment