Pmkisan:पी एम किसान योजना8.5 करोड शेतकऱ्यांच्या खात्यावर14 वा हप्ता जमा;इथे करा चेक!

नमस्कार शेतकरी मित्रांनो खूप दिवसापासून आपण पीएम किसान कधी जमा होणार याची वाट पाहत होतो.

दिनांक 27 जुलै रोजी पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सुविधा केंद्र याचे उद्घाटन पी एम किसान चौदाव्या हाताचे हस्तांतरण केले जाणार होते.

त्याप्रमाणे ते झाले आहे तर देशातील एकूण 8.5 करोड शेतकऱ्यांच्या खात्यावर चौदावा हप्ता जमा होत आहे आपल्याही खात्यावर जमा झाला आहे का याची आपण खात्री करावी तसेच जर जमा झाला नसेल किंवा इतर खात्रीसाठी सरकारच्या अधिकृत pmkisan.gov.in वेबसाईटवर जाऊन चेक करावे

या पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 जमा झाले आहेत.

 येथे पीएम किसान 14 वा हफ्ता चेक करा

हे ही वाचा :पीएम कुसुम  सौर पंप योजना,सोलार योजनेअंतर्गत सौर पंप मिळवण्याची प्रक्रिया, 95 टक्के अनुदान.

1 thought on “Pmkisan:पी एम किसान योजना8.5 करोड शेतकऱ्यांच्या खात्यावर14 वा हप्ता जमा;इथे करा चेक!”

Leave a Comment