Indian automobile:भारतामधील ह्या गाड्या होणार बंद!

indian automobile2024 :भारतामधील ह्या गाड्या होणार बंद!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आजकाल प्रत्येकाकडेच  बाईक कार असतात. भारतीय बाजारात विविध कंपन्यांच्या गाड्या बाजारात विकल्या जातात त्यामध्ये पेट्रोल डिझेल इलेक्ट्रिक अश्या विविध प्रकारच्या  गाड्या आहेत.

त्यातच आता पेट्रोल आणि डिझेल चे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेत. भारतीय बाजारात आजपर्यंत डिझेल कार सर्वात जास्त विकल्या गेल्या आहेत. डिझेल गाडीचा उपयोग हा मोठ्या ट्रान्सपोटेशन साठी सुद्धा केला जातो.

अश्यातच भारतीय बाजारतील डिझेल गाड्या बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे.  दिल्ली येथे सोसायटी ऑफ indian automobile manufacturers च्या ६३ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दिवशी रस्ते व वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी असे म्हंटले कि देशाच्या उत्पादन आणि विकासामध्ये वाहन उद्योगाचे महत्वाचे योगदान असल्याचे त्यांनी म्हंटले.

ह्यावेळी त्यांनी डिझेल गाड्यांवरती १० टक्के जीसटी लावणार असल्याचे म्हंटले जात होते त्यावर त्यांनी केलेल्या ट्विट मध्ये ते असे म्हणाले कि अद्याप सरकारकडे अजूनतरी असा कोणताही प्रस्ताव न आल्याचे त्यांनी सांगितले.

भाषणादरम्यान ते असे देखील म्हणाले कि मी माझी काम पूर्ण कशी होतील ते बघतो तर ते कोणत्याही रस्त्याचं काम असूदेत किंवा मग एक्सप्रेसवेच काम असूदेत ते काम पूर्ण करणं हि माझी जवाबदारी आहे. ह्यावरून हे लक्षात येते कि नितीन गडकरींकडे कोणत्याही प्रकारचे काम नेल्यास ते काम कस पूर्ण करता येईल या कडे ते गांभीर्याने लक्ष देतात.

दिल्ली येथे society of indian automobile manufacturers च्या ६३ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दिवशी हे अधिक प्रखर्षाने जाणवले.

डिझेल गाड्यांवरती १० टक्के जीसटी

ह्या दरम्यान ते अस म्हंटले कि सध्या तरी डिझेल गाड्यांवरती १० टक्के जीसटी लावण्याचा कोणताही विचार अद्याप केलेला नाही. परंतु येत्या काळात डिझेल गाड्यांवरती १० टक्के जीसटी  लावणे किंवा प्रदूषण टॅक्स लावणे यावर विचार करण्यासाठी ते वित्त मंत्री यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी ह्यावेळी म्हंटले.

नितीन गडकरी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये

Indian automobile 2024 नितीन गडकरी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये असे  म्हटले आहे की डिझेल वाहनांच्या विक्रीवर १०टक्के अतिरिक्त जीएसटी सुचविणाऱ्या मीडिया रिपोर्टचे स्पष्टीकरण देण्याची गरज आहे.

हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की असा कोणताही प्रस्तवाचा विचार सरकार करत नाही. 2070 पर्यंत शून्य टक्के कार्बन करण्यासाठी आणि डिझेल सारख्या घातक इंधनामुळे होणारे वायू प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी तसेच ऑटोमोबाईल विक्री मध्ये वाढ करण्याचा विचार चालू आहे.

 भारतीय बाजारात डिझेल गाड्यांचे महत्व जास्त आहे त्यातच काही कंपन्यांनी डिझेल गाडीच्या विक्री बंद केल्या आहेत. त्यात मारुती सुझुकीचा हि उल्लेख आहे.  त्यातच आता भारतामध्ये डिझेल गाड्या बंद करण्याचा विचार असल्याने पुढील काही दिवसात रस्त्यावर डिझेल गाड्या दिसेनाशा होणार आहेत.

2 thoughts on “Indian automobile:भारतामधील ह्या गाड्या होणार बंद!”

  1. Diesel fuel has its own benifits and no government can think of putting ban on it unless sustainable practical and cost effective solution is found. as I can estimate the solution cannot be found at leasr by 2030 .practical implementation of New solution can be by 2050. This is my own gutt feeling and does not have any proof or analytical survey.of happenings in the research era.

    Reply

Leave a Comment