Gharkul yojana2024: घरकुल योजनेसाठी मिळणार दोन लाख रुपये पर्यंत रक्कम;मिळवा थेट रक्कम!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gharkul yojana 2024 : घरकुल योजनेसाठी मिळणार दोन लाख रुपये पर्यंत रक्कम;मिळवा थेट रक्कम !

नमस्कार मित्रांनो घरकुल योजना ही शासनाची खूप जुनी योजना आहे.  या योजनेअंतर्गत खूप सारे लाभार्थ्यांना आपल्या स्वतःच्या मालकीचे घर मिळाले आहे.  दरवर्षी या घरकुल योजनेमध्ये काही बदल होतात जसे की अनुदान किती मिळेल, रक्कम किती मिळेल किंवा मग कोणत्या जिल्ह्यामध्ये किती घरकुल मिळेल याबद्दल दरवर्षी घरकुल योजनेमध्ये काही प्रमाणात बदल होत राहतात.  तर जाणून घ्या 2024 मधील घरकुल योजनेमध्ये लाभार्थ्यांना किती रक्कम मिळेल.

2023 घरकुल योजना मध्ये लाभार्थ्यांना किती पैसे मिळाले हे जाणून घेऊया. मित्रांनो कोणत्या जिल्ह्यासाठी किती घरकुल मंजूर झाल आहे.    मित्रांनो जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये किती घरकुल मंजूर झाला आहे सविस्तरपणे. सर्वप्रथम अमरावती जिल्हा मध्ये १४३५९ तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये १०२८४ सोलापूर जिल्ह्यामध्ये ९८६९,अकोला जिल्ह्यामध्ये ७२९०, यवतमाळ ६२११ तसेच नांदेड हजार 686, गोंदिया ४३४६ ,चंद्रपूर ४२५८ ,नांदेड ४६१२, वाशिम ३८८, जळगाव ३९७४ अहमदनगर ३६२७, उस्मानाबाद ३६२०, भंडारा ३३४०, जालना ४६१७, बीड ३१४०, परभणी १६१०, धुळे १५६०, नागपूर २७४० नाशिक २५०,हिंगोली २५५४, लातूर २३२४, सांगली १६८६,वर्धा १७०8 सातारा १४४५, कोल्हापूर६४१,औरंगाबाद ११९५, गडचिरोली६४०, सिंधुदुर्ग २४४ पालघर ४४०, सिंधुदुर्ग २२८ रायगड ०५.

घरकुल योजनेअंतर्गत सर्वाधिक घरकुल मिळालेल्या जिल्हा हा अमरावती जिल्हा आहे व सर्वात कमी घरकुल योजनेअंतर्गत रायगड जिल्हा आहे. घरकुल योजना अंतर्गत ग्रामीण भागामध्ये प्रतिकूल दोन लाख रुपये तसेच शहरी भागांमध्ये प्रत्येक घरकुल अडीच लाख पर्यंत रक्कम मिळते.

या पिकाला फारसे पाणी लागत नाही; एकरी पाच ते सहा टन, एकरी 3 ते 4 लाखाचे उत्पन्न !

या व्यतिरिक्त आपल्याला जाणून घ्यायचे असेल की आपलं नाव त्या घरकुल यादीमध्ये आहे की नाही तर ही घरकुल यादी आपल्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये देखील उपलब्ध असते घरकुल यादी ग्रामपंचायत मधून देखील आपण मिळू शकतो, अशा प्रकारे आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये आपल्या गावातील नवीन घरकुल यादी ऑनलाईन पद्धतीने देखील पाहता येते . त्यामुळे घरी बसल्या मोबाईल वरती आपला नाव घरकुल यादीमध्ये आहे की नाही हे आपण पाहू शकतो यासोबत आपल्याला किती लाभ होईल किंवा किती रक्कम आपल्याकडे मिळेल हे देखील आपल्याला ऑनलाईन समजून जाईल.

हक्काचे घर; आत्ता होणार सर्व शेतकऱ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण

2 thoughts on “Gharkul yojana2024: घरकुल योजनेसाठी मिळणार दोन लाख रुपये पर्यंत रक्कम;मिळवा थेट रक्कम!”

Leave a Comment