Tractor Jugad Viral Video : व्हिडीओ एकदा पहाच; शेतकऱ्याचा जुगाड ट्रॅक्टरमध्ये केले बदल जे मोठ्या कंपन्यांनाही जमले नाहीत!

Tractor Jugad Viral Video

व्हिडीओ एकदा पहाच; शेतकऱ्याचा जुगाड ट्रॅक्टरमध्ये केले बदल जे मोठ्या कंपन्यांनाही जमले नाहीत!

Tractor Jugad Viral Video : व्हिडीओ एकदा पहाच; शेतकऱ्याचा जुगाड ट्रॅक्टरमध्ये केले बदल जे मोठ्या कंपन्यांनाही जमले नाहीत!

नमस्कार शेतकरी मित्रहो आज च्या युगात आपण पाहतो कि शेतकरी आता आधुनिक व डिजिटल झाला आहे व शेतीचे विविध कामे यंत्रामार्फत करून करून  अधिक उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्न करत असतात.

पण बऱ्याच वेळा आपल्याला हवे तसे यंत्र शेतीच्या कामासाठी मिळत नाही किंवा मिळत असेल तर ते खूप महाग असते. mahindra tractor price

 पण शेतकरी राजा आता अशा गोष्टीवर मत करत आहे व आपल्या पद्धतीने यंत्र बनवून घेत आहेत त्याचे विविध व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल होत असतात.

 शेतकरी बांधव हि आपल्यासारखे यंत्र दुसर्यांना पण फायद्याचे ठरावे म्हणून व्हिडीओ बनवत असतात.

तर सध्या एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक शेतकऱ्याने ट्रॅक्टर मध्ये असे काही बदल केले आहेत कि बघणारे लोक बघत च राहिले व शेतकऱ्याचे कौतुक केले आहे.

या मध्ये केलेले बदल खूप वेगळे आहेत जसे कि हा जुगाडू ट्रॅक्टर रेगुलर दिसणाऱ्या ट्रॅक्टर पेक्षा खूप वेगळा दिसत आहे ज्यामध्ये त्याचे बॉडी जमिनीपासून तीन ते चार फूट उंच दिसत आहे. 

पुढचे चाकापासून ट्रॅक्टर चे इंजिन ३ ते चार फूट उंच आहे तसेच सेम मागच्या चाकाबाबत आहे व दोन्ही चाकांमधील अंतर १० फूट च्या आसपास आहे जे कि रेगुलर ट्रॅक्टर मध्ये हे खूप कमी असते.

हे ट्रॅक्टर बघून असे वाटते कि हे ट्रॅक्टर आता नदी नाले यामधून सहज पार करून पुढे जाऊ शकते.

ह्या जुगाडू ट्रॅक्टर ची निर्मिती  एका पंजाबी शेतकरी बांधवाने केलॆली आहे.

तसेच हा व्हिडीओ पाहून बरीच शेतकरी बांधवानी खूप मजेशीर कमेंट केल्या आहेत, एक जण म्हणत आहे कि ‘ शेतकऱ्यांचा नाद नाही करायचा ‘ तर दुसरा यूजर पण म्हणत आहे कि ‘ हे फक्त भारतातच होऊ शकते ‘

तर तुम्ही पण हा व्हिडीओ पहा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा.

Tractor Jugad Video इथे क्लिक करून पहा

Leave a Comment