soyabean rate today: सोयाबीनच्या भावात मोठा बदल; पहा आजचा भाव!

soyabean rate today: सोयाबीनच्या भावात मोठा बदल; पहा आजचा भाव!

Agriculture News: सोयाबीनच्या बाजारभावामध्ये चढ उत्तर पाहायला मिळत आहेत. पाहूया आजचे soyabean rate today सोयाबीन बाजार भाव

सोयाबीनच्या बाजारभावामध्ये चढ उत्तर पाहायला मिळत आहेत. पाहूया आजचे सोयाबीन बाजार भाव

एडीएम लातुरतर्फे येथील दर रु. 5120 प्रति क्विंटल

बीड जिल्ह्यातील बाजारभाव खालील प्रमाणे आहेत

अंबाजोगाई येथील भाव –  5055 प्रति क्विंटल

बर्दापुर येथील भाव –  5065 प्रति क्विंटल

केज येथील भाव  –  5045 प्रति क्विंटल

बनसारोळा येथील भाव  –  5050 प्रति क्विंटल

नेकनुर येथील भाव  –  5035 प्रति क्विंटल

घाटनांदूर येथील भाव –  5065 प्रति क्विंटल

पाटोदा येथील भाव – 5010 प्रति क्विंटल

तेलगाव येथील भाव  –  5030 प्रति क्विंटल

लातूर जिल्हा मधील सोयाबीनचे बाजारभाव प्रति क्विंटल

वेंकटेश वेअर हाऊस येथील भाव  –  5120

शिरूर ताजबंद येथील भाव –  5055

शिरूर अनंतपाळ येथील भाव  – 5060

किनगाव येथील भाव –  5050

किल्लारी येथील भाव –  5060

निलंगा येथील भाव  –   5055

लोहारा येथील भाव –  5050

कासार सिरशी येथील भाव  –  5045

वलांडी येथील भाव  –  5045

रेणापूर येथील भाव –  5085

आष्टामोड येथील भाव –  5070

निटुर येथील भाव –  5060

धाराशिव  जिल्हा मधील बाजार भाव खालील प्रमाणे आहेत  प्रति क्विंटल

येडशी येथील भाव  –  5050

कळंब येथील भाव  –  5055

घोगरेवाडी येथील भाव  –  5060

वाशी  येथील भाव –  5030

धाराशिव येथील भाव –  5050

ईटयेथील भाव –  5030

तुळजापूर येथील भाव  येथील भाव –  5050

सोलापूर जिल्हा येथील सोयाबीनचे बाजार भाव खालील प्रमाणे आहेत  प्रति क्विंटल

गौडगाव येथील भाव  –  5040

नांदेड जिल्हा येथील सोयाबीन बाजारभाव खालील प्रमाणे आहेत

अर्धापूर (खडकुत) येथील भाव –  5010

नायगाव येथील भाव  –  5010

जांब येथील भाव –   5045

सोनखेड –  5010

देगलूर –  5000

परभणी जिल्हा सोयाबीन बाजारभाव प्रति क्विंटल

पुर्णा –  4990

पालम –  4990

मानवत –  4990

ब्राम्हणगाव (परभणी) –  4990

 जिंतूर –  4960

तरी शेतकरी बांधवानी खालील वरील शेतकरी बाजारभाव लक्षात घायचे आहेत.

Leave a Comment