Panjab Dakh: तातडीचा संदेश आनंदाची बातमी; हवामान अभ्यासक पंजाब डख !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार मी पंजाब डख हवामान अभ्यासक, मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी .

आज आहे 18 जुलै मी घेऊन आलो शेतकऱ्यासाठी तातडीचा अंदाज

आपण मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की 18 जुलैपासून राज्यात पावसाला चांगल्या प्रकारे सुरुवात होणार आहे विदर्भापासून पावसाला आज सुरुवात झाली आहे.

आज दिनांक 18 जुलै रात्री मध्यरात्री सर्व राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळे हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे.

तसेच 18 जुलै 19 जुलै 20 जुलै राज्यात वेगवेगळ्या भागात खूप चांगला प्रकारे पाऊस पडणार आहे तुमच्या भागातील ओढे नाले असे तुंबून वाहणार आहेत शेतकरी मित्रांनो भरपूर पाऊस पडणार आहे.

येथे दाबा जादू बघा

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो 18 जुलै ते 30 जुलै दर एक दिवस अडकून राज्यामध्ये सर्व ठिकाणी पाऊस पडणार आहे ही शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे.

शेतकरी मित्रांनो घाबरायचं नाही राज्यात दुष्काळ पडणार नाही आता राज्यात सर्व ठिकाणी चांगला पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.

शेतकरी मित्रांनो ही पाऊस कसा पडणार आहे 18 19 20 सलग पाऊस पडणार आहे राज्यात वेगवेगळ्या भागात

पुन्हा 23२४ २५ जुलैलाअजून राज्यात वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे.

hdfc home loan: हक्काचे घर; आत्ता होणार सर्व शेतकऱ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण  !

त्यानंतर 28 जुलै 29 आणि एक ऑगस्ट दरम्यान परत एकदा राज्य तुम्हाला पाऊस पडणार आहे.

शेतकऱ्याला पुन्हा एकदा सांगू शकतो की या वर्षी तुला पडणार नाही चांगला पाऊस होणार आहे त्यामुळे घाबरायची कारण नाही.

तरी पण अचानक जर वातावरणात बदल झाला तर त्वरित एकदा तरी चा मेसेज दिला जाईल.

आणि सर्व शेतकरी बांधवांना अंदाज दिला जाईल.

तरी शेतकरी बांधवांना तातडीचा  अंदाज सर्व बांधवांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवा

हा अंदाज आपल्याकडे सर्व व्हाट्सअप ग्रुप वर टाकून सर्व शेतकरी बांधवांना कळवा

परत सर्व वातावरणात बदल झाला तर लगेच सर्व शेतकऱ्यांना तातडीचा मेसेज दिला जाईल व सर्व शेतकऱ्यांना तातडीचा अंदाज कळवला जाईल.

शेवटी अंदाज आहे. वाऱ्यामध्ये  बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते हे लकश्यात असावे .

👇हवामान अंदाज व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा 👇

हवामान अंदाज

राज्यात दुष्काळ पडणार का ?

काय म्हणले पंजाबराव डख ?

Leave a Comment