Panjab Dakh Live: विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आजचा अंदाज; पंजाब डख हवामान अभ्यासक!

हवामान अंदाज तज्ञ पंजाब डख Panjab Dakh यांनी आज दिनांक २४ जुलै रोजी महत्वाचा हवामान अंदाज दिला आहे. 

राज्यात तसेच देशात विविध भागातअतिवृष्ठी झाल्यामुळे पुराने थैमान घातले असताना पंजाबराव डख हवामान अभ्यासक Panjab Dakh Havaman andaj  यांनी दिलेला आजचा हवामान अंदाज हा महत्वाचा आहे.

तसेच हा हवामान अंदाज खास करून विदर्भ व मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे त्यामुळे सर्वानी हा  हवामान अंदाज चा मेसेज तुमच्याकडील सर्व व्हाट्सअप  ग्रुपला पुढे पाठवणे महत्वाचे आहे. 

आज दिलेल्या हवामान अंदाज havaman Andaj मध्ये पंजाब डख Panjab Dakh असे सांगतात कि येणाऱ्या काळात म्हणजे २५ जुलै ते ३० जुलै मध्ये येणारा पाऊस हा महाराष्ट्र मध्ये विदर्भ व मराठवाड्यात जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेणे महत्वाचं आहे.

पंजाब डख असे सांगतात कि २५,२६,२७,२८,२९,३० जुलै ह्या दरम्यान विदर्भ व मराठवाड्यात सर्व जिल्ह्यात पाऊस पडणार आहे हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे.

तर मग हा पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यात जास्त पडणार आहे याबाबत बोलताना पंजाबराव डख असे सांगतात कि नागपूर,यवतमाळ, भंडारा, बुलढाणा, वाशीम, अकोला,वर्धा, हिंगोली, परभणी , जालना परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर तसेच अहमदनगर जिल्ह्याचा काही भाग तसेच बीड, संभाजीनगर जिल्ह्याचा काही भाग या ठिकाणी हा पाऊस पडणार आहे. 

तसेच राज्यातील इतर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे पण विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागात च २५,२६,२७,२८,२९,३० जुलै ह्या दरम्यान जास्त पाऊस पडणार आहे त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे.

यावर्षीचा पाऊस हा पूर्वेकडून आलेला आहे म्हणून विशेष तह नागपूर, नांदेड, बीड, सोलापूर, लातूर म्हणजेच विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार आहे.

तसेच अंदाज च्या शेवटी पंजाब डख यांनी असे सांगितले कि जर अचानक वाऱ्यात काही बदल झाला तर नवीन अंदाज दिला जाईल.

सर्वानी हा मेसेज इतर गावातील सर्व व्हाट्सअप ग्रुप ला पुढे पाठवावा अशी विनंती पंजाब डख यांनी केली आहे.

हवामान अंदाज व कृषी योजना

माहिती चा व्हाटसअप ग्रुप आजच जॉईन व्हा

Leave a Comment