Maruti Suzuki:शोरूम मधील जुन्या गाडीवर बंपर ऑफर,भारी डिस्काउंट;आत्ता घरो घरी चारचाकी!

Maruti Suzuki ही कार उत्पादक कंपन्यांमध्ये आपल्या देशातील सर्वात मोठी कार विक्री करणारी कंपनी आहे. त्यांच्या कारला बाजारात मोठी मागणी आहे. तरीही Maruti Suzuki ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या कारवर भरघोस सूट देत आहे. कार उत्पादक Maruti Suzuki कंपनी April 2024 मध्ये त्यांच्या अनेक कारवर आकर्षक बंपर सूट देत आहे. जर तुम्ही देखील मारुती सुझुकी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या महिन्यात हजारांची सूट मिळेल. ऑफर चालू असलेल्या गाड्या पुढील प्रमाणे

Maruti Suzuki Ignis Discount

कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी 2024 साठी त्यांच्या ignis cars च्या स्टॉकवर 44,000 रुपयांची मोठी सूट देत आहे. त्याचप्रमाणे 2023 च्या ignis cars स्टॉकवर 59,000 रुपयांची सूट दिली जात आहे. ignis cars खरेदी करून तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता.

Maruti Suzuki Baleno Discount

मारुती सुझुकीची लोकप्रिय hatchback baleno या कारवर महिन्यात आपल्या ग्राहकांना हजारो किमतीच्या बंपर ऑफर देत आहे. Baleno कारवर 2023 च्या स्टॉकसाठी 42,000 हजार रुपये आणि 2024 स्टॉकसाठी 27,000 हजार रुपयांची सूट मिळत आहे.

Maruti Suzuki ciaz  Discount

 मारुती सुझुकीच्या ciaz सेडानवरही या महिन्यात मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. कारच्या 2023 च्या स्टॉकवर 53,000 रुपये आणि 2024 च्या स्टॉकवर 28,000 रुपयांची सूट देण्यात येत आहे.

Maruti Suzuki Fronx Discount

मारुती सुझुकी 2023 पर्यंत शिल्लक असलेल्या स्टॉकवर जानेवारी 2024 मध्ये त्यांच्या फ्रॉन्क्स कारवर 15,000 रुपयांची सूट देत आहे. तुम्ही देखील फ्रॉन्क्स कार खरेदी करून हजारो रुपयांची बचत करू शकता.

Maruti Suzuki Grand Vitara Discount

कार निर्माता मारुती सुझुकी आपल्या 2023 grand vitara एसयूव्ही स्टॉकवर 35,000 रुपयांची सूट देत आहे. Grand Vitara SUV 2024 च्या स्टॉकवर 20,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

Leave a Comment