MAHINDRA BOLERO 2024: महिंद्राची नवीन बोलेरो जबरदस्त लुक कमी किंमत !

MAHINDRA BOLERO 2024 महिंद्राची नवीन बोलेरो जबरदस्त लुक कमी किंमत

भारतीय बाजारात अनेक कार कंपन्या आपल्या नवीन कार लॉन्च करत असतात. भारतीय बाजारात महिंद्रा कंपनी हि सर्वात मोठी SUV गाड्या निर्माण करणारी कंपनी आहे. ज्यामध्ये बोलेरोच नाव सर्वात वरती येत महिंद्रा कंपनीने आत्ता पर्यंत अनेक गाड्या लॉन्च केल्या आहेत परंतु आजही प्रत्येक गावात तसेच सरकारी ताफ्यात बोलेरो गाडी पाहायला मिळते. हीच लोकप्रियता जपून ठेवण्यासाठी महिंद्रा कंपनी बोलेरो गाडीला नव्या फेसलिफ्ट अवतारामध्ये लॉन्च करणार आहे. महिंद्रा बोलेरोच्या नवीन फीचर्स,डिझाइन याबद्दल अधिक जाणून घेऊया.

MAHINDRA BOLERO ENGINE (महिंद्रा बोलेरो इंजिन)

महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये बोनेटच्या खाली २.२ लीटर डिझेल इंजिन दिले जाऊ शकते जे १३२ bhp पॉवर आणि ३००Nm टॉर्क जनरेट करते. तसेच हे इंजिन ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनने ऑपरेट केले जाईल त्याचप्रमाणे हे इंजिन एक स्वयंचलित गिअरबॉक्ससह ऑफर केले जाईल अशी अपेक्षा आहे.

MAHINDRA BOLERO DESIGN (महिंद्रा बोलेरो डिझाईन)

Mahindra bolero new model जुन्या मॉडेलच्या तुलनेत पूर्णपणे नवीन डिझाइनसह लॉन्च होणार आहे. नवीन Mahindra bolero 2024

सध्याच्या मॉडेलपेक्षा खूप मोठी असणार आहे त्याचे कारण म्हणजे फेसलिफ्ट केलेल्या बोलेरोला नवीन डिझाइन केलेले फ्रंट प्रोफाइल, एलईडी लाइटिंग सेटअप, एलईडी डीआरएल, नवीन डिझाइन केलेली एक ग्रील मिळणार आहे त्याचप्रमाणे मागील बाजूस देखील बदल केले जाणार आहेत जेथे नवीन आणि आकर्षक बंपरसह नवीन एलईडी टेल लाईट सेटअप उपलब्ध होणार आहे.

MAHINDRA BOLERO FEATURES (महिंद्रा बोलेरो फिचर्स)

new Mahindra bolero च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर त्यात अनेक नवीन टेकनॉलॉजिज् देखील सादर केले जाणार आहेत जसे की अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सुविधेसह मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, यूएसबी टाइप ए आणि टाइप सी चार्जर, ऑटोमॅटिक एसी कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक सनरूफ तसेच अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि प्रीमियम लेदर सीट ही महत्त्वाची वैशिष्ट्ये new Mahindra bolero च्या गाडी मध्ये असणार आहेत.

त्याचप्रमाणे यावेळी कंपनी आपल्या सुरक्षेकडेही अधिक लक्ष देणार आहे ज्यामध्ये ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल हॉल असिस्ट, EBD सह ABS आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा असलेले सेन्सर्स ह्यामध्ये उपलब्ध होणार आहेत.

Mahindra Bolero Classic SUV Model Price

महिंद्रा ने बेस मॉडल के लिए बोलेरो की कीमत को रुपये से शुरू किया है। 9.80 लाख रुपये से लेकर टॉप मॉडल तक की कीमत 10.81 लाख रुपये (औसत एक्स-शोरूम) तक जाती है। बोलेरो की 3 वेरिएंट्स के लिए कीमतें नीचे सूचीबद्ध हैं।

Bolero B4
1493 cc, Diesel, Manual, 75 bhp
Rs. 9.80 Lakh

Bolero B6
1493 cc, Diesel, Manual, 75 bhp
Rs. 10.00 Lakh

Bolero B6 (O)
1493 cc, Diesel, Manual, 75 bhp
Rs. 10.81 Lakh

4 thoughts on “MAHINDRA BOLERO 2024: महिंद्राची नवीन बोलेरो जबरदस्त लुक कमी किंमत !”

Leave a Comment