Lumpy skin Disease: या जिल्ह्यात गुरांचा बाजार, पशु प्रदर्शन, शर्यती भरवण्यास बंदी, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले!
सध्या महाराष्ट्रामध्ये परत एकदा गायवर्णीय जनावरांमध्ये lampi virus या स्किन च्या रोगाची साथ पसरत आहे.
लम्पी हा संसर्गजन्य रोग आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवानी आपल्या गायवारणीय जनावरे म्हणजे गायव व त्यांची वासरे तसेच बैल यांची काळजी घेणे आवश्यक आहे.
सद्या महाराष्ट्रामध्ये हजारोंच्या संख्येने जनावरे lumpy skin disease ने बाधित झाले आहेत व गेल्यावर्षी सारखी lampy रोगाची साथ यावर्षी हि पसरण्याची शक्यता आहे.
लम्पी हा रोग प्रामुख्याने साथीचा म्हणजे संसर्गजन्य रोग आहे. एखाद्या लंम्पिग्रस्त जनावरांच्या सानिध्यात दुसरे जनावर आले कि त्याला पण याची बाधा होते. व लम्पी चे कीटक ह्या रोगाचा प्रसार करत दुसऱ्या जनावरास पण याची बाधा होते.
त्यामुळे पशु विभागाकडून लम्पी या पासून आपले जनावरांची काळजी घेण्यास सांगितले आहे.
घ्यावयाची काळजी
जर एखाद्या जनावरास लम्पी रोगाची लागण झाली असेल तर त्या जनावराला विलगीकरण करून ठेवावे म्हणजे दुसऱ्या जनावराला त्याची लागण होणार नाही.
विलगीकरण करणे म्हणजे त्या जनावराला इतर जनावराच्या संपर्कात न येऊ देणे त्या एकट्या जनावराला वेगळ्या गोठयात किंवा खोलीत ठेवणे.
तसेच ह्या काळात पशुप्रदर्शन, जनावराचा बाजार तसेच जत्रा इत्यादी ठिकाणी आपले जनावर नेहू नये.
आपल्या गोठ्यामध्ये नियमितपणे कीटक नाशकाची फवारणी करावी.
आपल्या जनावरांची वाहतूक करू नये.
पशुसंवर्धन विभागाच्या प्रमुख योजना;निधीत भरघोष वाढ !
तर ह्या रोगाची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन ते चार हजार जनावरांना लागण झाली आहे,
हा वाढता आजार पाहता तो आटोक्यात आणणे गरजेचे आहे आहे म्हणून ह्यासाठी आता पावले उचली जात आहेत.
असेच कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व ग्रामपंचाती, नगरपंचायती, व महानारपालिका याना जनावरांची वाहतूक करण्यास, जनावरांच्या यात्रा भरविण्यास, शर्यती, जनावराचा बाजार व पशु प्रदर्शन भविण्यास बंदी घालण्यात आली आहे, व तसे जिल्हाधिकारी कार्यालया तर्फे तसे आदेश जारी करण्यात आलले आहेत.
तसेच महाराष्ट्रातील सर्व पशुपालकांस आपलय जनावराची काळजी घेण्यास सांगितले आहे.