Crop Insurance: पीक विमा भरण्यास मुदत वाढ, आता या तारखे पर्यंत भरता येणार पीक विमा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance: पीक विमा भरण्यास मुदत वाढ, आता या तारखे पर्यंत भरता येणार पीक विमा!

Pik Vima : या वर्षी विविध भागात अतिवृष्टी खाली आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी पीक विमा भरत आहेत.

यावर्षीच्या खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीकविमा योजने अंतर्गत विमा भरण्याची शेवटची तारिक ३१ जुलै पर्यंत आहे पण विविध तांत्रिक अडचणीमुळे अनेक जिल्ह्यात शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित आहेत.

सर्वर डाऊन, सातबारा ऑनलाईन ना निघणे, लाईट जाणे इत्यादी कारणामुळे बरेच शेतकरी वंचित राहिले होते.

विविध शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या मागणामुळे आता प्रधानमंत्री पीकविमा योजने अंतर्गत पीक विमा भरण्यास मुदत वाढ जाहीर करण्यात आली आहे.

Pradhan Mantri Pik Vima Scheme : यंदा राज्यसरकारने खरीप हंगामातील Crop Insurance पीक विमा साठी एक रुपयात पीक विमा योजना जाहीर करून त्याप्रमाणे अंबलबजावणी सुरु केली होती.

एक रुपयात पीक विमा भरून घेतला जात होता आणि याची शेवटची तारीख ३१ जुलै होती परंतु राज्यात झालेल्या अतिवृष्टी मुले विविध भागात रस्ते बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना तालुक्यच्या ठिकाणी जाऊन विमा भरणे  शक्य झाले नाही.

 तसेच सर्वर डाऊन, सातबारा ऑनलाईन ना निघणे, लाईट जाणे इत्यादी कारणामुळे भरपूर शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहिले होते आता या बातमीमुळे व सरकारच्या निर्णयामुळे वंचित राहिलेले शेतकरी बांधवाना आता दिलासा मिळाला आहे. 

पीकविमा भरण्याची शेवटची तारीख  ३१ जुलै वरून वाढवून ३ ऑगस्ट करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे कृषी विस्तार संचालक दिलीप झेंडे यांनी दिली आहे.  

त्यामुळे हि बातमी सर्व शेतकरी बांधवाना पाठवायची आहे जेणेकरून कोणी पिकविमा धान्यापासून वंचित राहणार नाही.

डेअरी फार्म व्यवसाय संपूर्ण माहिती  

Leave a Comment