Tata safari facelift 2024: tata safari नवीन खतरनाक लुक, सगळ्याना टाकणार मागे !

tata safari facelift 2024: टाटा मोटर्स हे नाव ऑटोमोबाईल विश्वातील विश्वासच नाव आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच टाटा मोटर्सने आपल्या प्रमुख असलेल्या एसयूव्ही सफारीचे नवीन अपडेटड मॉडेल फेसलिफ्ट रेव्हिल केले. टाटा मोटोर्सने देशात सात सीटर एसयूव्हीचे बुकिंग सुरू केले आहे. इच्छुक असलेल्या ग्राहकांनी २५०० टोकन रकमेवर अपडेटेड मॉडेल बुक करू शकतात आणि या नवीन अपडेटेड मॉडेलची विक्री महिन्याच्या शेवटी सुरू होणार आहे.

TATA SAFARI FACELIFT FEATURES (टाटा सफारी फेसलिफ्ट फीचर्स)

न्यू अपडेटेड tata safari grille with bronze कलरमध्ये उभ्या स्लॅटसह सुरू होते. न्यू अपडेटेड tata safari फेसलिफ्टचे महत्वपूर्ण रीडिजाईन हे Curvv concept वरून इनस्पायर्ड झाले आहे. तसेच बोनेटवर एक लांब एलईडी बार, पुढच्या बंपरवर एलईडी हेडलॅम्पची नवीन पेअर बसविली जाईल. गाडीच्या मागील बाजूस नवीन फंक्शनसह कनेक्ट केलेला LED टेललॅम्प सेटअप केलेला आहे. एसयूव्ही मध्ये फ्रंटवर वायरलेस मोबाइल कनेक्टिव्हिटीसह मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन बसवण्यात आली आहे. नवीन इंटरफेससह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर,गाडीच्या आजूबाजूची लायटिंग सिस्टिम आणि illuminated लोगोसह तसेच टु स्पोक स्टीयरिंग व्हीलसह येते. यासोबतच पॅनोरॅमिक सनरूफ, पॉवर आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ३६०डिग्री कॅमेरा, एअर प्युरिफायर आणि ADAS सेफ्टी सूट यांसारख्या वैशिष्ट्यांसह उपलब्ध असेल.

TATA SAFARI FACELIFT ENGINE (टाटा सफारी फेसलिफ्ट इंजिन)

SAFARI FACELIFT मध्ये BS6 स्टेज 2 कॉम्प्लिट सह २ लिटर डिझेल इंजिन दिले जाईल जे १६८ bhp आणि ३५०Nm टॉर्क निर्माण करण्यासाठी ट्यून केलेले आहे. सफारी फेसलिफ्टमध्ये मोटर ६ स्पीड मॅन्युअल गीअरबॉक्स आणि ६ स्पीड टॉर्क कन्व्हर्टरशी जोडलेली आहे ज्यामुळे पुढच्या चाकांना पॉवर पाठवण्यास मदत होईल या दृष्टींनी यामध्ये समाविष्ट केले आहे.

tata safari price टाटा सफारी किंमत

tata safari ची किंमत हि वेगवेगळ्या मॉडेलची वेगवेगळी आहे सुरवात १६ लाखांपासून आहे ते टोपेंड २५ लाखांपर्यंत आहे.

आधिक माहितीसाठी https://cars.tatamotors.com/suv/safari येथे चेक करा.

tata safari facelift price टाटा सफारी फेसलिफ्ट किंमत


tata safari facelift किंमत हि १६ लाखांपासून ते २५ लाखांपर्यंत आहे.

TATA safari storme हे टाटा सफारी चे अगोदरचे व्हर्जन आहे.

Leave a Comment