Soyabean bhav today: राज्यातील; आजचे सोयबीन भाव!

Agriculture News: शेतकरी मित्रानो आम्ही नेहमी आपल्याला कामाची माहिती देत असतो त्याप्रमाणे आजचे सोयबीन बाजारभाव पण देत आहोत.

सोयबीन चे बाजार भाव खालील प्रमाणे आहेत.

एडीएम टिना  तर्फे चे आजचे  म्हणजे दिनांक ९ सेप्टेंबरचे सोयबीन खर्डी बाजारभाव खालील प्रमाणे आहे.  

आजचा सोयबीन भाव

एडीएम लातूर साठी चा भाव रु. 5100 प्रति क्विंटल

तसेच जिल्ह्यानुसार खरेदी केंद्रांचे भाव खालील प्रमाणे आहेत.

लातूर जिल्हा सोयाबीन भाव

लातूर जिल्ह्यातील विविध सोयबीन खरेदी केंद्रावरील आजचे सोयाबीन भाव खालील केंद्रानुसार आहेत

वेंकटेश वेअर हाऊस –  5100 प्रति क्विंटल

शिरूर ताजबंद –  5035 प्रति क्विंटल

शिरूर अनंतपाळ – 5040  प्रति क्विंटल

किनगाव –  5030 प्रति क्विंटल

किल्लारी –  5040  प्रति क्विंटल

निलंगा –   5035 प्रति क्विंटल

लोहारा-  5030 प्रति क्विंटल

कासार सिरशी –  5025 प्रति क्विंटल

वलांडी –  5025 प्रति क्विंटल

रेणापूर –  5065 प्रति क्विंटल

आष्टामोड –  5050 प्रति क्विंटल

निटुर –  5040 प्रति क्विंटल

बीड जिल्हा आजचे सोयाबीन भाव

बीड  जिल्ह्यातील विविध सोयबीन खरेदी केंद्रावरील आजचे सोयाबीन भाव खालील केंद्रानुसार आहेत

अंबाजोगाई –  5035  प्रति क्विंटल

बर्दापुर –  5045  प्रति क्विंटल

केज –  5025  प्रति क्विंटल

बनसारोळा –  5030  प्रति क्विंटल

नेकनुर –  5015  प्रति क्विंटल

घाटनांदूर-  5045  प्रति क्विंटल

पाटोदा – 4990  प्रति क्विंटल

तेलगाव –  5010  प्रति क्विंटल

नांदेड जिल्हा आजचे सोयाबीन भाव

नांदेड जिल्ह्यातील विविध सोयबीन खरेदी केंद्रावरील आजचे सोयाबीन भाव प्रमाणे आहेत

अर्धापूर (खडकुत)-  4990 प्रति क्विंटल

नायगाव –  4990 प्रति क्विंटल

जांब –   5025 प्रति क्विंटल

सोनखेड –  4990 प्रति क्विंटल

देगलूर –  4980 प्रति क्विंटल                                 

परभणी जिल्हा आजचे सोयाबीन भाव

परभणी  जिल्ह्यातील विविध सोयबीन खरेदी केंद्रावरील आजचे सोयाबीन भाव प्रमाणे आहेत

पुर्णा –  4970 प्रति क्विंटल

पालम –  4970 प्रति क्विंटल

मानवत –  4970 प्रति क्विंटल

धाराशिव जिल्हा आजचे सोयाबीन भाव

धाराशिव जिल्ह्यातील विविध सोयाबीन खरेदी केंद्रावरील आजचे सोयाबीन भाव प्रमाणे आहेत

येडशी –  5030 प्रति क्विंटल

कळंब –  5035 प्रति क्विंटल

घोगरेवाडी  –  5040 प्रति क्विंटल

वाशी –  5010 प्रति क्विंटल

धाराशिव –  5030 प्रति क्विंटल

ईट –  5010 प्रति क्विंटल

तुळजापूर –  5030 प्रति क्विंटल

सोलापूर जिल्हा जिल्हा आजचे सोयबीन भाव

सोलापूर जिल्ह्यातील विविध सोयाबीन खरेदी केंद्रावरील आजचे सोयबीन भाव प्रमाणे आहेत

गौडगाव –  5020 प्रति क्विंटल

परभणी जिल्हा आजचे सोयाबीन भाव

ब्राम्हणगाव  4970 प्रति क्विंटल

 जिंतूर  जिल्हा आजचे सोयबीन भाव

 जिंतूर  –  4940 प्रति क्विंटल

तर शेतकरी बांधवानो वरील प्रमाणे आजचे सोयाबीन भाव आहेत.

सर्व शेतकरी बांधवानी सोयाबीन विक्रीसही नेण्याच्या अगोदर स्वतः आजचे सोयाबीन भाव चोकशी करूंनच सोयाबीन विक्रीस न्यावे.

Leave a Comment