pm kisan yojana सर्व शेतकरी बांधवासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे पी एम किसान योजना मधून खूप शेतकऱ्यांना बाद करण्यात आले आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना बाद करण्यात आले आहे त्यांना त्यांच्या खात्यावर १४ वा हफ्ता जमा झालेला नाही.
आपल्या देशातील लाखो शेतकरी पी एम किसान योजना द्वारे दिल्या जाणाऱ्या १४ व्य हफ्ताची आतुरतेने वाट बघत होते पण त्या अगोदर हि काळजी करणारी बातमी आलेली आहे.
ती अशी कि सरकार द्वारे जे शेतकरी पी एम किसान योजना साठी लाभ घेण्यास अपात्र आहेत त्या शेऱ्यांचा शोध घेऊन त्या शेतकऱयांची नवे वगळण्या संदर्भात शासनाद्वारे कमिटी स्थापन केली होती व जे शेतकरी अपात्र आहे त्यांची नवे वगळून त्यांचा लाभ बंद करण्यात येणार आहे.
या बातमी मध्ये आपण अशा किती शेतकऱयांचा लाभ बंद होणार आहे ते माहिती करून घेणार आहोत. सूत्रांच्या माहितीनुसार या नाव वजा झालेल्या शेतकऱ्यांना आता इथून पुढे सादर योजनेचा लाभ भेटणार नाही आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही.
तर या संदर्भात शासनाने नेमलेल्या समिती ने पात्र शेतकरींचा लाभ कायम सुरु ठेवणे व अपात्र शेतकरी चा लाभ बंद करण्यासाठी आधार लिंक करून घावे अशी सूचना सर्व शेतकरी बांधवाना शासनातर्फे देण्यात अली होती . यामध्ये पात्र शेतकऱयांची ओळख पटत असल्याने अपात्र शेतकरी यांचे नावे कमी करण्यात आले. तर ज्या शेतकरी बांधवानी केवायसी केली नाही त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्यावयाची आहे जेणेकरून आपले नाव अपात्र शेतकरीच्या यादीमध्ये येणार नाही. नाहीतर तुम्ही पात्र असून पण तुमचे नाव अपात्र यादीत येऊन तुमचा लाभ बंद होईल.
सूत्रांच्या माहितीनुसार पंजाबमध्ये तब्बल १७ लाख शेतकऱ्यांची नावे अपात्र सहकारी यादीत आले आहेत व त्यंचा लाभ बंद झाला आहे. व पात्र शेतकरी संख्याही कमी झाली आहे. तरी सर्व शेतकरी बांधवानी Pm Kisan scheme साठी E-KYC करून आधार लिंक करून घेणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला या योजनेचा या पुढे अविरत लाभ घेता येईल. नाहीतर आपले नाव पात्र शेतकरी यादीतून काढण्यात येईल. शासनाच्या माहिती नुसार देशभरातून तब्बल २. करोड नवे अपात्र केली आहेत.
कृषी पुरस्कारासाठी करा अर्ज; पुरस्कारच्या रकमेत वाढ