Health insurance plans:हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स विकत घेण्यापूर्वी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health insurance plans:हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स विकत घेण्यापूर्वी ह्या गोष्टींचा विचार नक्की करा..

Health insurance plans:आजकाल मेडिकल emergency सांगून येत नाही त्यामुळे आपण हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स विकत घेत असतो. त्यातच ४% हून कमी लोकांकडे डिसेन्ट हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स आहेत.

Health insurance plansविकत घेताय तर ह्या गोष्टी लक्षात घ्या

क्लेम्स सेटलमेंट रेशीयो

क्लेम्स सेटलमेंट रेशीयो म्हणजे एका वर्षात कंपनीने किती क्लेम्स पे केले/ कंपनीकडे किती क्लेम आलेत.

IRDAI म्हणजेच कंपनीचे लेटेस्ट अॅन्युअल रीपोर्ट ह्या मध्ये कंपनीने रिजेक्ट केलेले क्लेम्स, क्लोज केलेले क्लेम्स, तसेच अप्रूव्ह् केलेले क्लेम्स ह्याची माहिती मिळते.

रिजेक्ट केलेले क्लेम्स म्हणजेच जे क्लेम्स कंपनीने रिजेक्ट केलेत जसे की चुकीचे क्लेम्स, अर्धवट डॉक्युमेंटेशन, चुकीची माहिती असलेले.

क्लोज केलेले क्लेम्स म्हणजेच कंपनीने क्लेम्स अप्रूव्ह् करण्याआधीच क्लोज केलेले म्हणजे जे कस्टमर कंपनीला क्लेम पाठवतात व स्वतःच परत काढून घेतात. तसेच कंपनीच्या फॉलो अप नंतरही कस्टमर त्यांना डॉक्युमेंटेशन पाठवत नाही अश्या केसेस मध्ये कंपनी तो क्लेम क्लोज करते.

ICR= टोटल व्हॅलु ऑफ क्लेम्स पेड/ टोटल प्रीमियमस कˈलेक्टिड्×१०० 

कंपनीचा ICR १००% हून अधिक आहे तर त्याचा अर्थ असा की एका वर्षात कंपनी १०० हून जास्त क्लेम्स पे करते तसेच कंपनीचा ICR कमी असेल तर त्या कंपनी फक्त प्रॉफिट बघतायत. ICR हा ७५% हून अधिक आणि ९९% हून कमी असेल तर त्या कंपनीचे हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स विकत घेण्यास हरकत नाही.

अश्या काही प्राइव्हट् हेल्थ इन्शुरन्स कंपन्या आहेत ज्यांचे तुम्ही प्लॅन्स घेऊ शकता त्यामधे बजाज ऑलियान्झ, एचडिफसी ERGO, इफ्को टोकियो, रहेजा.

त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट कंपन्या देखील ह्या मधे सक्रिय आहेत दि न्यू इंडिया, नॅशनल, ओरिएंटल, युनाइटेड इंडिया इन्शुरन्स  कंपन्यांच्या समावेश आहे.

Leave a Comment