hdfc personal loan: घरबसल्या HDFC बँकेतून 10 लाखांचे कर्ज ; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया !

hdfc personal loan: सध्याच्या काळात कोणत्याही बँकेकडून कर्ज पाहिजे असल्यास त्या बँकेच्या किचकट प्रोसेस मधून जावे लागते. पण आपल्याला एखादे काम करण्यास लागणारी रक्कम मिळण्यास उशीर होतो. माणूस कर्ज काढतोच कधी तर जेंव्हा त्याला आर्थिक अडचण आहे आणि अशा वेळेस कर्ज रक्कम मिळण्यास होणाऱ्या उशिरामुळे मानसिक त्रासाला सोमोरे जावे लागते.  पण   भारतातील अग्रगण्य बँक HDFC Bank ने याला बगल देत त्यांच्या hdfc personal loan या प्रकारच्या कर्ज देण्याच्या प्रक्रिया अति सुलभ करण्याच्या दृष्टीने चांगले पॉल उचलले आहे. त्यामुळे ग्राहकांना याचा लाभ होणार आहे.  

hdfc personal loan online process ऑनलाईन अर्ज कसा कराल?

तुम्हाला सर्वप्रथम एचडीएफसी बँकेच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.

त्यानंतर तुमच्या समोर होम पेज उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला “लोन” चा पर्याय मिळेल.

“लोन” पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला “वैयक्तिक कर्ज” हा पर्याय दिसेल.

या पर्यायावर क्लिक केल्यावर, एक फॉर्म दिसेल ज्यामध्ये तुम्हाला सर्व आवश्यक माहिती भरावी लागेल.

या फॉर्ममध्ये नाव, वडिलांचे नाव, पत्ता, वय, कर्जाचा प्रकार आणि कर्जाचा कालावधी यासारखे तपशील भरण्याचे पर्याय असतील.

फॉर्ममध्ये सर्व पर्याय योग्यरित्या भरल्यानंतर, सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

त्यानंतरच “सबमिट” बटण तुमच्या समोर येईल,

त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा ऑनलाइन वैयक्तिक कर्ज फॉर्म सबमिट केला जाईल.

काही तासांत तुमच्या वैयक्तिक कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल,

जी रक्कम तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काढू शकता आणि वापरू शकता.

hdfc personal loan documents

एचडीएफसी बँकेत वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे

1. आधार कार्ड

2. पॅन कार्ड

3. 3 महिन्यांची पगार स्लिप

4. मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट

5. नवीनतम फॉर्म 16 किंवा मागील वर्षाचा ITR

6. मोबाईल क्रमांक

7. पासपोर्ट आकाराचा फोटो

hdfc personal loan interest rate एचडीएफसी बँकेत वैयक्तिक कर्ज व्याजदर

hdfc bank तर्फे पर्सनल लोन साठी विविध व्याजदर ऑफर आहेत, परंतु कव्हरेज व्याज दार हा 10.50% to 24% p.a. अशा प्रमाने आहे.

hdfc personal loan calculator

hdfc bank  पर्सनल लोन कशापद्धतीने व्याज दार करतो हे मोजण्यासाठी एचडीएफसी बँके च्या अधिकृत वेबसाईट वर hdfc personal loan calculator हा ओप्टिव दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही होम लोण ची व्याजदर रक्कम कॅल्क्युलेट करू शकता.

Leave a Comment