Nagpur Goa Shaktipeeth Expressway: नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्ग; या भागातील जमिनीचे भूसंपादन होणार!

nagpur goa expressway latest news 2024: महाराष्ट्र राज्याची उपराजधानी ते समुद्र किनाऱ्याने नटलेल्या गोव्याला जोडणारा हा महामार्ग आहे.

समृद्धी महामार्गाची चर्चा जशी देशभर आहे तसाच त्याच धर्तीवर हा नागपूर गोवा महामार्ग Nagpur Goa Express Highway असणार आहे.

या महामार्गवर नागपूर ते गोवा दरम्यानची सर्व देवस्थान जोडली जाणार आहेत म्हणून याला  नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग असे म्हणले जात आहे.

कसा असेल हा सुपरफास्ट हायवे ?

राज्यातल्या अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्रकल्पापैकी एक प्रकल्प आहे.

 नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग nagpur goa expressway हा MSRDC तर्फे बनवला जाणार आहे.

हा नागपूर गोवा हायवे ७६० किलोमीटर चा असणार आहे.

हा हायवे बनल्यानंतर तब्बल २२ तसाच अंतर हे ११ तासामध्ये पार होणार आहे.

या nagpur goa highway  हायवे संदर्भात सरकारतर्फे अगोदरच प्राथमिक अहवाल सल्लगार नेमले आहेत ज्यांचे काम सुरु आहे.

त्याच्या मार्फत फिबीलीटी म्हणजे हा हायवे कशाप्रकारे होऊ शकतो यादर्भात प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे.

समृद्धी महामृगी नंतर राज्यातला हा दूर मोठा महामार्ग असणार आहे.

नागपूर ते गोवा दरम्यानचे सध्याचे अंतर हे ११९० किमी आहे.

nagpur goa expressway route map

तर हा नवीन महामार्ग ७६० किमी चा असणार आहे.

हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कडून बनवला जाणार आहे.

हा महामार्ग विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र कोकण व नंतर गोआ असा जाणार आहे.

हा नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग एकूण १३ जिल्ह्यातून जाणार आहे. यामध्ये १२ महाराष्ट्रातील तर एक गोव्यातील जिल्हा असणार आहे.

Magpur goa Shaktipeeth expressway Map

या जिल्ह्यातून जाणार नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग nagpur goa expressway village list

नागपूर

वर्धा

यवतमाळ

हिंगोली

बीड

नांदेड

परभणी

लातूर

सोलापूर

धाराशिव

सोलापूर

कोल्हापूर

सिंधुदुर्ग

गोवा

पूर्वी नागपूर ते गोवा जाण्यासाठी २२ तास लागत होते तर हा हायवे झाल्यांनतर हे अंतर ११ तासात पार होण्याची शक्यता आहे.

या नागपूर  नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग मध्ये खालील देवस्थान जोडली जाणार आहेत.

सेवाग्राम आश्रम

कारंजा (लाड)

माहूरची रेणुका देवी

औंढा नागनाथ चे मंदिर

नांदेड चा गुरुद्वारा

परळीचे वैजनाथ चे मंदिर

अंबेजोगाईची योगेश्वरी

लातूरचा सिद्धेश्वर

युळजापूरचे  तुळजाभवानी मंदिर

पंढरपूरचे विठ्ठल मंदिर

कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिर

तसेच अक्कलकोट व गंगापूर हो जोडले जाण्याची शक्यता आहे.

तसेच हा नागपूर  नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग २०२८ पर्यंत पूर्णत्वास जाऊ शकतो

Continue Reading More Recent News

ladki bahin yojana

लाडकी बहीण योजनेत दिवाळीला मोठं गिफ्ट! थेट खात्यात जमा होतील 5500 रुपये, फक्त…

मुंबई, 15 ऑक्टोबर 2024, (विशेष प्रतिनिधी) लाडकी बहीण योजनेचा परिचय महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरु केलेली ‘लाडकी बहीण योजना’ आता …

Read more

ladki bahin yojana

लाडकी बहीण योजनेत धमाका! फ्री मोबाईल मिळणार?

14 ऑक्टोबर 2024 | मराठी न्यूज डेस्क चार हफ्त्यांचे पैसे जमा, पुढील हफ्त्यांची प्रतीक्षा राज्यात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या …

Read more

indian automobile

Indian automobile:भारतामधील ह्या गाड्या होणार बंद!

indian automobile2024 :भारतामधील ह्या गाड्या होणार बंद! आजकाल प्रत्येकाकडेच  बाईक कार असतात. भारतीय बाजारात विविध कंपन्यांच्या गाड्या बाजारात विकल्या जातात …

Read more

LPG Gas Subsidy

अशी सुरु करा गॅस सबसिडी; पर सिलेंडर खात्यावर 300 रुपये जमा होतील ! LPG Gas Subsidy 

By Finance News DeskDate: September 6, 2024 LPG Gas Subsidy: जर तुमच्याकडे एलपीजी गॅस कनेक्शन असेल आणि तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला …

Read more

Leave a Comment