upcoming ipo in india: 2024 मधील आयपीओ, पैसे कमावण्याची संधी!

upcoming ipo in india 2024: यावर्षी अनेक कंपन्यांनी त्यांच्या आयपीओचे नियोजन केले आहे. निवडणुकीपूर्वी गुंतवणूकदारांमध्ये चांगलीच तेजी दिसण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार, 28 कंपन्यांना IPO लॉन्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या कंपन्यांचे लक्ष्य एकूण 30,000 कोटी रुपये उभारण्याचे असेल. दरम्यान, पुढील आठवड्यात 3 कंपन्यांचे आयपीओ येत आहेत.

upcoming ipo in india 2024: ज्योती सीएनसी (Jyoti CNC IPO)

या IPO साठी गुंतवणूकदार 9 जानेवारी ते 11 जानेवारी या कालावधीत अर्ज करू शकतात. कंपनीने या IPO साठी 315 रुपये ते 331 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. या कंपनीच्या आयपीओचा आकार 1000 कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 15 कोटी रुपये होता.

upcoming ipo in india 2024: आयबीएल फायनान्स (IBL Finance IPO)

9 जानेवारी ते 11 जानेवारी या कालावधीत गुंतवणूकदारांना या IPO साठी अर्ज करण्याची संधी असेल. कंपनीने IPO ची किंमत 51 रुपये ठेवली आहे. यामध्ये तब्बल 2000 शेअर्स झाले आहेत. हा इशु  पूर्णपणे नवीन इक्विटीवर आधारित असेल. IPO च्या माध्यमातून कंपनी 34.3 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करणार आहे.

upcoming ipo in india 2024: न्यू स्वान  (New Swan IPO)

IPO 11 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान खुला करण्यात येईल. कंपनीने या IPO साठी 62 रुपये ते 66 रुपये प्रति शेअर किंमत बँड सेट केला आहे. न्यू स्वान IPO चा इश्यू साईझ 33 कोटी रुपये आहे. कंपनी या IPO द्वारे 50.16 लाख नवीन शेअर जारी करणार आहे. या IPO मधून जमा होणारा पैसा कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी वापरला जाईल.

Continue Reading More Recent News

ladki bahin yojana

लाडकी बहीण योजनेत दिवाळीला मोठं गिफ्ट! थेट खात्यात जमा होतील 5500 रुपये, फक्त…

मुंबई, 15 ऑक्टोबर 2024, (विशेष प्रतिनिधी) लाडकी बहीण योजनेचा परिचय महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरु केलेली ‘लाडकी बहीण योजना’ आता …

Read more

ladki bahin yojana

लाडकी बहीण योजनेत धमाका! फ्री मोबाईल मिळणार?

14 ऑक्टोबर 2024 | मराठी न्यूज डेस्क चार हफ्त्यांचे पैसे जमा, पुढील हफ्त्यांची प्रतीक्षा राज्यात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या …

Read more

indian automobile

Indian automobile:भारतामधील ह्या गाड्या होणार बंद!

indian automobile2024 :भारतामधील ह्या गाड्या होणार बंद! आजकाल प्रत्येकाकडेच  बाईक कार असतात. भारतीय बाजारात विविध कंपन्यांच्या गाड्या बाजारात विकल्या जातात …

Read more

LPG Gas Subsidy

अशी सुरु करा गॅस सबसिडी; पर सिलेंडर खात्यावर 300 रुपये जमा होतील ! LPG Gas Subsidy 

By Finance News DeskDate: September 6, 2024 LPG Gas Subsidy: जर तुमच्याकडे एलपीजी गॅस कनेक्शन असेल आणि तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला …

Read more

Leave a Comment