gold rate today:सोनं-चांदी घ्यायचा विचार करताय थांबा पहा काय आहेत आजचे सोन्या चांदीचे दर

gold rate today सोनं-चांदी घ्यायचा विचार करताय थांबा पहा काय आहेत आजचे सोन्या चांदीचे दर

वर्षाच्या सुरवातीलाच सोन्या चांदीच्या दरांनी पार उच्चाक गाठला होता.या वाढलेल्या दराचा फटका हा अनेक मोठं मोठ्या सराफ बाजाराजांना बसला त्यातच जळगाव सराफ बाजार ज्याला देशाची सुवर्ण नागरी म्हणून ओळखले जाते अश्या सराफ बजारालाही याचा फटका बसला. गेल्या काही महिन्यात सोन्या चांदीच्या दरात आपल्याला चढ उतार पाहिला मिळाले. वर्षाच्या सुरवातीलाच सोन्याचे दर हे ६५ हजारापर्यंत जाऊन पोचले होते. त्यातच ते गेल्या चार पाच महिन्यात ६५ हजारांवरून ५४ ते ५६ हजारांवर येऊन पोचले होते. भाव कमी झाल्याने कमी पैशात सोने खरेदी करता येते त्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी झाल्याचे दिसून आले.

सध्या सराफ बाजारातील २४ कॅरेट सोन्याचे १० ग्राम चे भाव जीएसटीसहित ५९ हजर २०० तर चांदी पर Kg ७० हजार ७०० पर्यंत जाऊन पोचली आहे. देशात सध्या लग्नाचे मुहूर्त नसल्यामुळे देशांत सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली पहिला मिळाली विदेशातील सोन्याची मागणी कमी झाल्याने त्याचा परिणाम सोन्या चांदीच्या दरांवरती झाला परंतु देशांत चालू होणाऱ्या सणांच्या तुलनेत देशांत पुन्हा सोन्या चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Comment