soybean rate: नवीन वर्षाची सुरवात होऊन आता २० दिवस झाले आहेत पण अजून पण सोयाबीन चा भाव वाढत नाही आहे, याची चिंता सर्व शेतकरी वर्गाला तसेच सोयाबीन उत्पादक शेतकरी याना आहे. पण यामागची कारणे समजून घेणे महत्वाचे आहे. हा अतिशय महत्वपूर्ण लेख तरी शेवटपर्यंत वाचावा.
यावर्षी अगोदरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सॊयपेन्डचे भाव कमी आहेत. तसेच भारतीय केंद्र सरकारतर्फे खाद्यतेल संदर्भातील आयातशुल्क यामध्ये खूप कपात केलेली आहे ती २०२३ साठी होती त्यामध्ये सुधारणा करून परत यावर्षीही कायम ठेवली आहे. त्यामुळे भारतात आता वर्षभर परत खाद्यतेल ची ची आयात होऊन सर्व तेलबियांच्या भावावर म्हणजे सोयाबीन, सूर्यफूल, करडई इत्यादींच्या भावावर परिणाम दिसून येईल.
मागील काही महिन्याचा सोयबीन भावाचा अभ्यास केला तर असे लक्षात येते कि भाव वाढण्या ऐवजी उलट ढासळत आहेत. काल महाराष्ट्रातील प्रमुख बाजारसमितीमध्ये सोयाबीनचा सरासरी भाव ४१०० ते ४६०० च्या आसपास होते, पण राहुरी बाजार पेठेत सर्वात कमी भावाची नोंद झाली.
महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजारपेठातील सोयबीनचे भाव
छत्रपती संभाजीनगर बाजारसमिती येथील सोयबीन भाव रु 4476
वांबोरी बाजारसमिती येथील सोयबीन भाव रु 3801
पाचोरा बाजारसमिती येथील सोयबीन भाव रु 4600
सिल्लोड बाजारसमिती येथील सोयबीन भाव रु 4600
उदगीर बाजारसमिती येथील सोयबीन भाव 4682
कारंजा बाजारसमिती येथील सोयबीन भाव रु 4575
रिसोड बाजारसमिती येथील सोयबीन भाव रु4550
तुळजापूर बाजारसमिती येथील सोयबीन भाव रु4625
मालेगाव बाजारसमिती येथील सोयबीन भाव रु4500
राहता बाजारसमिती येथील सोयबीन भाव रु4625
परभणी बाजारसमिती येथील सोयबीन भाव रु 4650
चोपडा बाजारसमिती येथील सोयबीन भाव रु 4500
नागपूर बाजारसमिती येथील सोयबीन भाव रु 4538
अमळनेर बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु 4500
हिंगोली बाजारसमिती येथील सोयबीन भाव रु4440
कोपरगाव बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु 4500
अंबड (वडी गोद्री) बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु 4176
मेहकर बाजारसमिती येथील सोयबीन भाव रु 4550
परांडा बाजारसमिती येथील सोयबीन भाव रु4600
निफाड बाजारसमिती येथील सोयबीन भाव रु 4630
लातूर बाजारसमिती येथील सोयबीन भाव रु4710
मुरुड बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4650
जालना बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4600
अकोला बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4600
यवतमाळ बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु 4380
मालेगाव बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4540
आर्वी पिवळा बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4350
चिखली बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4520
वाशीम बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4550
अनसींग बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4550
पैठण बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4470
वर्धा बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4300
खानेगाव नाका बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु 4495
जिंतूर बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4550
मलकापूर बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4505
दिग्रस बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु 4495
वणी बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु 4400
सावनेर बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4500
गेवराई बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4450
देउळगाव राजा बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4500
वरोरा बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4200
खांबाडा बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4200
नांदगाव बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4651
गंगापूर बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु3900
आंबेजोबाई बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4700
चाकूर बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4517
जळगाव बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4250
शहादा बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4639
औराद शहाजानी बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4616
मुरुम बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4276
सेनगाव बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4500
पाथरी बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4550
नेर परसोपंत बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4485
उमरखेड बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4620
डांकी बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4620
राजूरा बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4451
काटोल बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु 4450
पुलगाव बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4300
सिंदी बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4250
सिंदी(सेलू) बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4450
सोनपेठ बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4650
लासलगाव बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु 4650
विंचूर बाजारसमिती येथील सोयाबीन भाव रु4550
तरी वरील प्रमाणे सर्व बाजार समितीमध्ये सोयाबीनचे भाव होते , आपण स्वतः भावाची खात्री करूनच विक्रीस न्यावे.