soybean rate today: सोयाबीन भाव बाबत मोठी घडामोड; आजचे सोयाबीन भाव!

soybean rate today: गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाने शेतकऱ्यांना सोडलेले नाही. कधी कोरडे तर कधी ओले, खरीप व रब्बी हंगामातील सर्वच पिकांचे दुष्काळामुळे मोठे नुकसान होत आहे. त्यातच गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयबीनचे soybean भाव ७० टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत.

यंदा कमी पावसामुळे सोयबीन soybean च्या त्पादनात घट झाली आहे. सोयबीन soybean ला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. सध्या सोयबीन चा सरासरी भाव ४ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल आहे.

याविरोधात शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. दोन वर्षांपूर्वी सोयबीन soybean चा भाव 11 हजार रुपयांपर्यंत होता, मात्र सध्या तो केवळ 4 हजार 300 रुपये आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयबीन soybean च्या दरात सुमारे 70 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांना अजूनही भाव वाढण्याची आशा आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयबीन soybean च्या दरात चढ-उतार होत आहेत. सोयबीन soybean, सोया तेल आणि सोया पेंड चे भाव आज दुपारपर्यंत नरमले होते, मात्र देशातील बाजारात सोयबीन soybean च्या दरात 20 रुपयांनी वाढ झाली आहे.

आज सोयबीनचे soybean दर सरासरी 4,400 ते 4,550 रुपयांवर पोहोचले. येत्या महिना-दीड महिन्यात सोयबीनचे soybean  भाव 5 ते 10 टक्क्यांनी वाढू शकतात, असे बाजार विश्लेषकांचे मत आहे.

काळ गुढी पाडवा असल्यामुळे मोजक्याच बाजारपेठेत सोयबीनची soybean आवक झाली. 

 soybean rate today सोयबीन भाव महाराष्ट्र

soybean rate today लासलगाव – विंचूर सोयबीन बाजारभाव

कमीत कमी भाव  : 3000

जास्तीत जास्त भाव : 4601

सरासरी भाव :  4400

soybean rate today माजलगाव सोयबीन बाजारभाव

कमीत कमी भाव  : 4200

जास्तीत जास्त भाव : 4625

सरासरी भाव :  4600

soybean rate today राहूरी -वांबोरी सोयबीन बाजारभाव

कमीत कमी भाव  : 4201

जास्तीत जास्त भाव : 4401

सरासरी भाव :  4300

soybean rate today श्रीरामपूर सोयबीन बाजारभाव

कमीत कमी भाव  : 4000

जास्तीत जास्त भाव : 4500

सरासरी भाव :  4400

soybean rate today राहता  सोयबीन बाजारभाव

कमीत कमी भाव  : 4521

जास्तीत जास्त भाव : 4521

सरासरी भाव :  4521

soybean rate today कोपरगाव सोयबीन बाजारभाव

कमीत कमी भाव  : 4476

जास्तीत जास्त भाव : 4520

सरासरी भाव :  4515

soybean rate today पिपळगाव रेणू सोयबीन बाजारभाव

कमीत कमी भाव  : 4200

जास्तीत जास्त भाव : 4400

सरासरी भाव :  4300

soybean rate today जिंतूर सोयबीन बाजारभाव

कमीत कमी भाव  : 4315

जास्तीत जास्त भाव : 4525

सरासरी भाव : 4470

soybean rate today Beed आंबेजोगाई  सोयबीन बाजारभाव

कमीत कमी भाव  : 4600

जास्तीत जास्त भाव : 4700

सरासरी भाव : 4640

soybean rate today latur औसा सोयबीन बाजारभाव

कमीत कमी भाव  : 4601

जास्तीत जास्त भाव : 4745

सरासरी भाव : 4711

soybean rate today सेनगाव सोयबीन बाजारभाव

कमीत कमी भाव   : 4000

जास्तीत जास्त भाव : 4500

सरासरी भाव : 4200

soybean rate today पुर्णा सोयबीन बाजारभाव

कमीत कमी भाव   : 4575

जास्तीत जास्त भाव : 4730

सरासरी भाव : 4610

Leave a Comment