soyabean rate today: सध्या जागतिक बाजार पेठेत सोयपेन्डचे भाव उतरलेले आहेत, आणि त्यात भारतीय सरकार तर्फे खाद्य तेल आयत बाबत आयत शुल्क माफ केलेलं २०२४ पर्यंत कायम ठेवलेली आहे. तसेच सरकार तर्फे खाध्य तेलाचे भाव स्थिर राहावे हणून लाखो टन तेल आयात केलेलं आहे. त्यामुळे सोयाबीन भाव कुठलीही सुधारणा दिसत नाही आहे. पाहुयात आजचे सोयाबीन बाजारभाव.
सोयाबीन भाव महाराष्ट्र
लातूर जिल्हा सोयाबीन भाव
लातूर – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
शिरूर ताजबंद – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
शिरूर अनंतपाळ – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
किनगाव – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
किल्लारी – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
निलंगा – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
लोहारा- 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
कासार सिरशी – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
वलांडी – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
रेणापूर – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
आष्टामोड – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
निटुर – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
धाराशिव जिल्हा सोयाबीन भाव
येडशी – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
कळंब – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
घोगरेवाडी – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
वाशी – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
धाराशिव – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
ईट – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
तुळजापूर – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
सोलापूर जिल्हा सोयाबीन भाव
गौडगाव – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
बीड जिल्हा सोयाबीन भाव
अंबाजोगाई – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
बर्दापुर – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
केज – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
बनसारोळा – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
नेकनुर – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
घाटनांदूर- 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
पाटोदा – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
तेलगाव – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
नांदेड जिल्हा सोयाबीन भाव
अर्धापूर (खडकुत)-
नायगाव –
जांब – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
सोनखेड – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
देगलूर – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
परभणी जिल्हा सोयाबीन भाव
पुर्णा – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
पालम – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
मानवत – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
ब्राम्हणगाव (परभणी) – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
जिंतूर – 4600 /- प्रति क्विटल या प्रमाणे
सर्व शेतकरी बांधवानी स्वतः भावाची चोकशी करून मगच सोयाबीन विकण्यास न्यावे. रोजच्या बाजार भावासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.